आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

39. सूर्य वंश म्हणजे काय ? 96 कुळी मराठा
SURYA VANSH
सूर्यवंश व चंद्रवंश कसे अस्तित्वात आले ?
सूर्यवंश व चंद्रवंश यांची कुळे
मराठा : ९६ कुले :
मराठा समाज पूर्वपरंपरेने आपले दोन वंश आजही मानतो. ते म्हणजे सूर्यवंश व
चंद्रवंश. या दोन वंशांत मराठ्यांमधील ९६ कुळे विभागली गेली आहेत.
१. सूर्यवंश :
मूळ पुरुष आदिनारायण उर्फ विष्णू, विष्णू म्हणजे इंद्राचा भाऊ. हा देवादिकांच्या –
वैकुंठाचा पहिला राजा. हिमालयात कैलास पर्वताच्या बाजूला वैकुंठ पर्वताचे शिखर आहे.
विष्णूला म्हणजे आदिनारायणाला क्षत्रियच मानले आहे. ‘ना विष्णुः पृथ्वीपतिः।’ ना =
खरोखर । म्हणजेच विष्णू हाच पृथ्वीचा पती आहे, म्हणजे क्षत्रिय राजा आहे. हे वचन
प्रसिद्धच आहे. विष्णूचा पुत्र ब्रह्मदेव, त्याचा पुत्र मरिची, त्याचा पुत्र कश्यप, त्याचा पुत्र
विवस्वान. तोच सूर्य होय. सूर्यापासून (आदिनारायणानंतर) ५ व्या पिढीत ‘सूर्यवंश’ प्रारंभित
झाला. सूर्याचा पुत्र वैवस्वत मनू. याची मुलगी इला/ ईला. तिचा विवाह चंद्राचा नातू ‘बुध’
याच्याशी झाला. इला/ईला हीच ‘पृथ्वी’ मानली आहे. (इला इडा, इरा). बुध व ईला
यांचा वंश तो चंद्रवंश मानला गेला.
मनूचे ९ पुत्र होते. त्यांच्या नांवांप्रमाणे सूर्यवंशात ९ वंश अस्तित्वात आले. त्यांच्यात
ज्येष्ठ पुत्र इक्ष्वाकू. त्याचे कुळ ते अयोध्येचे सूर्यवंशीय इक्ष्वाकू कुल (रघुकुल/ प्रभू रामचंद्रांचे
कुल). इक्ष्वाकूला १०० पुत्र होते. त्यांच्यापासून अनेक पोटवंश निर्माण झाले. प्रभू राम हे इक्ष्वाकू
कुळाचेच, सूर्यापासून ३४ व्या पिढीत श्रीयाळ राजा झाला. त्याची पत्नी चांगुणा. हा राजा मोठा
सत्त्वशील, उदार, धैर्यवान होता. यांचा मुलगा चिलया बाळ.
ही एक स्वतंत्र कथा आहे.
‘याच वंशात हरिश्चंद्र राजा (राणी तारामती), याचा पुत्र रोहिदास विश्वामित्र आणि
राजा हरिश्चंद्र यांची कथा ही सर्वत्र प्रसिद्ध आहे. सूर्यवंशाच्या ४३ व्या पिढीत राजा ‘सगर
झाला. ४७ व्या पिढीत राजा “भगीरथ” झाला, त्याने गंगा पृथ्वीवर आणली. पुढे ६२ व्या पिढीत “रघू” राजा झाला. त्याचा वंश तो रघु वंश मानल्या गेला. आजही काही राजपूत कुले स्वतःला रघुवंशी मानतात.६४ व्या पिढीत “नळ’ राजा झाला तो मोठा उदार होता. दमयंती त्याची पत्नी. त्यांचे ‘आख्यान’ बरेच प्रसिद्ध आहे.
सूर्यवंशाच्या ६५ व्या पिढीत राजा प्रभू रामचंद्र झाले. त्यांचे पुत्र ‘लव’ आणि ‘कुश’.
यांच्यात राज्य वांटले गेले. लवाचे वंशज ते लेवे, रेवे तेच लववंशी होत. कुशाचे वंशज ते
कछवे, कछवाह, कुरम, कुर्म, कुर्मी.
राजा जनक याचा देश विदेह. तसेच विश्वामित्र हाही सूर्यवंशातलाच. त्याच्या नांवाचे
गोत्रही अस्तित्वात आहे.
दुसरा एक विश्वामित्र चंद्रवंशात ४५ व्या पिढीत झाला. चंद्रवंशातही
विश्वामित्र हे गोत्र आहे.
श्रीरामाचा काळ ६५०० ते ७००० वर्षापूर्वीचा. श्रीरामाच्या वंशात ११९ व्या पिढीतला
बाप्पा रावळ इ.स. ७१४ मध्ये झाला.
सूर्यापासून गुहिलोत उर्फ शिसोदिया वंशाच्या उत्पत्तीपर्यंतची वंशावळ ‘भागवता’तील
आठव्या स्कंदात दिली आहे.
बाप्पा रावळपासून पुढील वंशावळ ‘राजस्थान’ नांवाच्या
ऐतिहासिक ग्रंथात दिली आहे.
बाप्पा रावळ हा सूर्यवंशात श्रीरामापासून ११९ वा राजा झाला.
(‘भागवत पुराण’ अध्याय ९, ‘राजस्थानचा इतिहास’, कर्नल टॉड), बाप्पा रावळ हा रावळ कुळाचा मूळ पुरुष.
मात्र, बाप्पा रावळचा पूर्वज जो ‘मैत्रक’ राजवंश, त्याचा मूळ पुरुष भट्टार्क, हा
गुजराथमधील भावनगर जवळील वलभी म्हणजेच प्राचीन ‘वल’ या राज्याचा मूळ संस्थापक
होता. त्याच्यापासून उत्तरेकडे ४ शाखा निघाल्या. १.राणा, २.रावळ, ३.गुहिलोत, ४.
सिसोदिया. तसेच दक्षिणेकडे चार शाखा प्रसार पावल्या. त्या म्हणजे १. शीलार (शिलार,
शिलाहार, शेलार), २. भोसले, ३. घोरपडे, ४. सावंत.
बाप्पा रावळने काबूल, कंदाहार, तार्तार, व सौराष्ट्र इत्यादि देशांवर राज्य केले. तिकडील यवन
राजवंशाच्या अनेक राजकन्यांशी विवाह केले. त्याला १३० पुत्र होते. पैकी ९८ पुत्र
भारतीय राजकन्यांपासून व ३२ पुत्र कंदाहारच्या राजकन्यांपासून झाले. त्या १३० पुत्रांपासून राजपुतांची ३५ (३६) कुळे विस्तार पावली. त्या सर्व राण्या आर्यवंशीच होत्या.
कभी सोचा है की प्रभु श्री राम के दादा परदादा का नाम क्या था?
नहीं तो जानिये-
सूर्य वंश –
वंश संख्या 52 ये वंश अपनी विष्णु को अपना आदिपुरुष या मूलपुरुष मानते हैं । वैकुण्ठ का पहला राजा भगवान् विष्णु को ही माना जाता है । इन्हें आदिनारायण भी कहा जाता है तथा इन्हें क्षत्रिय माना गया है । विष्णु का पुत्र ब्रह्मदेव . ब्रह्मदेव का पुत्र मरीचि मरीचि का पुत्र काश्यप और काश्यप का पुत्र विवस्वान ऊर्फ सूर्य । इसी सूर्य से सूर्यवंश प्रसूत हुआ । सूर्य का पुत्र वैवस्त मनु हुआ ।
1 – ब्रह्मा जी से मरीचि हुए,
2 – मरीचि के पुत्र कश्यप हुए,
3 – कश्यप के पुत्र विवस्वान थे,
4 – विवस्वान के वैवस्वत मनु हुए.वैवस्वत मनु के समय जल प्रलय हुआ था,
5 – वैवस्वतमनु के दस पुत्रों में से एक का नाम इक्ष्वाकु था, इक्ष्वाकु ने अयोध्या को अपनी राजधानी बनाया और इस प्रकार इक्ष्वाकु कुलकी स्थापना की |
6 – इक्ष्वाकु के पुत्र कुक्षि हुए,
7 – कुक्षि के पुत्र का नाम विकुक्षि था,
8 – विकुक्षि के पुत्र बाण हुए,
9 – बाण के पुत्र अनरण्य हुए,
10- अनरण्य से पृथु हुए,
11- पृथु से त्रिशंकु का जन्म हुआ,
12- त्रिशंकु के पुत्र धुंधुमार हुए,
13- धुन्धुमार के पुत्र का नाम युवनाश्व था,
14- युवनाश्व के पुत्र मान्धाता हुए,
15- मान्धाता से सुसन्धि का जन्म हुआ,
16- सुसन्धि के दो पुत्र हुए- ध्रुवसन्धि एवं प्रसेनजित,
17- ध्रुवसन्धि के पुत्र भरत हुए,
18- भरत के पुत्र असित हुए,
19- असित के पुत्र सगर हुए,
20- सगर के पुत्र का नाम असमंज था,
21- असमंज के पुत्र अंशुमान हुए,
22- अंशुमान के पुत्र दिलीप हुए,
23- दिलीप के पुत्र भगीरथ हुए, भागीरथ ने ही गंगा को पृथ्वी पर उतारा था.भागीरथ के पुत्र ककुत्स्थ थे |
24- ककुत्स्थ के पुत्र रघु हुए, रघु के अत्यंत तेजस्वी और पराक्रमी नरेश होने के कारण उनके बाद इस वंश का नाम रघुवंश हो गया, तब से श्री राम के कुल को रघु कुल भी कहा जाता है |
25- रघु के पुत्र प्रवृद्ध हुए,
26- प्रवृद्ध के पुत्र शंखण थे,
27- शंखण के पुत्र सुदर्शन हुए,
28- सुदर्शन के पुत्र का नाम अग्निवर्ण था,
29- अग्निवर्ण के पुत्र शीघ्रग हुए,
30- शीघ्रग के पुत्र मरु हुए,
31- मरु के पुत्र प्रशुश्रुक थे,
32- प्रशुश्रुक के पुत्र अम्बरीष हुए,
33- अम्बरीष के पुत्र का नाम नहुष था,
34- नहुष के पुत्र ययाति हुए,
35- ययाति के पुत्र नाभाग हुए,
36- नाभाग के पुत्र का नाम अज था,
37- अज के पुत्र दशरथ हुए,
38- दशरथ के चार पुत्र राम, भरत, लक्ष्मण तथा शत्रुघ्न हुए |
इस प्रकार ब्रह्मा की उन्चालिसवी (39) पीढ़ी में श्रीराम का जन्म हुआ | शेयर करे ताकि हर हिंदू इस जानकारी को जाने..
🚩🚩पंडित नीलेश पाण्डेय🚩🚩






























नमस्कार, माझे आडनाव “लाटे” आहे. मला माझे आडनाव यादीत नाही मिळाले.
नबंर ठाका व मुलीचे नाव व गरीब घरची मुलगी लवकरात लवकर
विवाह जुळावे
Raju Kumar d more
Way .24
Hit,5.2
Mom. No
Papp. No
Brdar .no
Sister .no
Visan .no
City . Bylgavi .Karnataka. . India
Jod . cars driving
I’m anata .
Garjayai mnun rhyca asil tare ok
Eriksson . English .midym 9 class
96 .Koli Sivaji mrata
दोरगे नाव सापडत नाही
आमचे मुळ अडनाव सुर्यवंश होते परंतु आमचे आजोबा दुसर्या गावाला रहला गले त्यमुळे आमचे नाव डासालकर पडले
कृपया आमचे नाव त्या यादीत घ्यावे
पोळ आडणावे माहिती नाही तर ति दया
कुळी व देवक
बेडगे
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
नमस्कार नेमके आपल्याला कोणत्या कुळा बद्दल माहिती पाहिजेत,
कृपया
त्या कुळाच्या मध्ये असलेले आडनाव लिहा.
सध्याचे वापरात असलेले आडनाव किंवा यापूर्वीचे एखादी जुने आडना उपलब्ध असल्यास तेही लिहावे
त्या लिहिलेल्या आडनावावरून मग शोधून तुम्हाला माहिती पुढील देता येईल
धन्यवाद
ओंबळे
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.