91. ९६ कुळी मराठा 101 प्रश्न व उत्तरे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

96 कुली मराठा 101 प्रश्न और उत्तर
96 kulee maraatha 101 prashn aur uttar
96 Kuli Maratha 101 Questions and Answers

१. ९६ कुळी मराठा म्हणजे काय?.
उत्तर :- कुळी म्हणजे कुळ. मुख्य कुळ व त्यांचे उप-कूळे ही वेगवेगळी असतात. आदर्श ९६ कुळांच्या यादीमध्ये
२४ सूर्यवंशी कुळे,
२४ चंद्रवंशी कुळे,
२४ ब्रम्हवंशी कुळे आणि
२४ नागवंशी कुळे यांचा समावेश आहे.

वरील ९६ कुले हेच. ९६ कुळी मराठा म्हणून गणल्याया जातात. (ज्यामध्ये जवळजवळ ५५००० आडनाव आहेत) या कुळाने महान मराठा साम्राज्य निर्माण केले.

२. ९२ कुळी मराठा म्हणजे काय?.
उत्तर :- ९२ कुळी म्हणजे……….

३. पंच कुळी मराठा कोण आहेत?.
उत्तर :-
1.) परमार :- परमार म्हणजे पवार वंश.
2.) शिसोदिया :- राणा शिसोदिया वंश
3.) सोळंकी :- चालुक्य सोळंकी वंश-
4.) तोमर :- तोमर तंवर वंश
5.) चौहान :- चौहान म्हणजे चव्हाण वंश
यांना पंचकुळी मराठा असे म्हणतात.

४. सप्त कुळी मराठा कोण आहेत?.
उत्तर :- ९२ कुळी म्हणजे……….

५. कुणबी व मराठा एकच का वेगवेगळे आहेत?.
उत्तर :- ९२ कुळी म्हणजे……….

६. कुणबी व मराठा एकच का वेगवेगळे आहेत?.
उत्तर :- याचे उत्तर विभागानुसार (भौगोलिकदृष्ट्या) वेगवेगळे आहे. काही भागात कुणबी व मराठा एकच आहेत. तर काही भागात कुणबी व मराठा वेगवेगळे आहे. सविस्तर माहितीसाठी आमचे खालील दोन व्हिडिओ पाहा. 👇

मराठा व कुणबी एकच एकच का वेगळे ? 👇

मराठा व कुणबी एकच हा घ्या पुरावा ? 👇

. क्षत्रिय मराठा म्हणजे काय ?. 
उत्तर :- ९२ कुळी म्हणजे……….

८. देशमुख व ही जात आहे का पद ?. 
उत्तर :- देशमुख हे तत्कालीन शासकीय पद आहे.

९. मराठा व मराठी एकच का वेगळे ?. 
उत्तर :- ९२ कुळी म्हणजे……….

१०. पाटील हि मराठा जात आहे का ?. 
उत्तर :- पाटील हे पद आहे, पूर्वी ज्याला गांव सांभाळण्याची ताकद प्राप्त आहे त्याला पाटीलकी दिली जायची, काही लोक आपल्या पराक्रमाने पाटीलकी मिळवायचे.

११. मराठे आणि मराठा यात नेमका फरक काय?. 
उत्तर :- मराठे व मराठा यात काहीही फरक नाही.

१२. मराठा आणि इतर मराठी समाजात काय फरक आहे? 
उत्तर :- आज काल सर्व मराठी लोकांना “मराठा” म्हणतात. पण ते चुकीचे आहे,
कारण “मराठा” हि एक क्षत्रिय जात आहे.

मराठी हा प्रांत वाचक समूह शब्द आहे. मराठी समाजा मध्ये सर्व मराठी बोलणाऱ्या लोकांचा समावेश असतो:
मराठी ब्राह्मण,
मराठी क्षत्रिय,
मराठी वैश्य वाणी,
मराठी अल्पसंख्याक जाती,
मराठी क्रिश्चन,
कोंकणी मुसलमान,
मराठी मुसलमान थोडक्यात मराठी (महाराष्ट्र) प्रदेशात राहणारे सर्वच मराठी आहे, पण मराठा नाहीत.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading