आपल्या कुलाचा " कुळ वृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, गोत्र भाऊ, कुल देवी, देवता, कुळाचार, ध्वज, निशाण, इत्यादी माहिती प्राप्त करा
“96 कुळी मराठा” म्हणजे मराठयांच्या अनेक गटांपैकी एक गट समूह असून ते ईतर गटापेक्षा उच्च कुळ समूह मानल्या जातो.