Category मिनाक्षीताई देशमुख

मिनाक्षीताई देशमुख या एक प्रसिद्ध आशा लेखिका असून त्यांनी सोशल मीडियावर ती म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सॲप, इत्यादी ठिकाणावर आतापर्यंत 100 पेक्षा जास्त पौराणिक, ऐतिहासिक, देशभक्त इत्यादींची चरित्रे लिहून, त्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे.

त्यापैकीं येथे आतापर्यंत 40 चरित्रर पूर्ण वेबसाइटवर टाकण्यात आलेले आहे. ते सर्व 40 चरित्र बघण्यासाठी त्यांच्या नावाची सुची, अर्थात कॅटेगरी तयार केली आहे.