01. कुळ वृत्तांत म्हणजे काय ?

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

25 प्रकारचे कुळ चिन्ह

घराण्याचा इतिहास

कुळ वृत्तांत म्हणजे एखाद्या कुळाचा (वंशाचा) सर्वसमावेशक इतिहास किंवा वृत्तांत, ज्यामध्ये कुळाच्या संस्थापकापासून सुरू होणारे वंश, वारसा आणि परंपरेची सविस्तर माहिती दिलेली असते. हे वंशपरंपरेची नोंद करते आणि कुळाच्या सदस्यांना त्यांची ओळख व ऐतिहासिक संबंध समजण्यास मदत करते. 

कुळ वृत्तांत म्हणजे काय?

  • वंशपरंपरा :– यात एकाच पूर्वजापासून निघालेल्या लोकांच्या गटाची माहिती असते, ज्यांना एका कुळाचे सदस्य मानले जाते. 
  • ऐतिहासिक माहिती :– कुळ वृत्तांतात कुळाच्या संस्थापकापासून ते सध्याच्या सदस्यांपर्यंतचा वारसा, त्यांची भौगोलिक ठिकाणे आणि त्यांचे महत्त्वाचे कार्य यांचा समावेश असतो. 
  • ओळख आणि संबंध :– हे कुळाच्या सदस्यांना त्यांची वंशावळ समजण्यास आणि ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे जाणून घेण्यास मदत करते. 

३२ प्रकारची माहिती कुळ वृत्तांता मध्ये असते :

कुळाची 32 प्रकारची माहिती व माहितीचा तपशील
1. कुळ वृत्तांत म्हणजे काय ?
वृत्तांत म्हणजे काय हे पाहू ?
एखाद्या गोष्टीचा, घटनेचा “वृत्तांत” म्हणजे एक प्रकारचा डोळ्यासमोर असलेले लेखन आहे, ज्यामध्ये घटनांचे वर्णन केले जाते. हे सामान्यतः घटना, कथा, अनुभव किंवा कोणत्याही घटनेचा तपशील देण्यासाठी वापरले जाते. वृत्तांतामध्ये लेखकाने त्याच्या अनुभवांचे किंवा निरीक्षणांचे तपशीलवार वर्णन केलेले असते, ज्यामुळे वाचकाला त्या घटनेचा अनुभव घेता येतो.

आमच्या कडून पाठविण्यात येणाऱ्या “कुळ वृत्तांत” फाईल मध्ये सचित्र (प्रत्येक माहितीचे चित्र) पुढे दिलेली 32 प्रकारची माहिती असते, ती आमच्याकडील जुन्या वेगवेगळ्या ग्रंथातून, ९६ कूळी जुन्या सूचीमधून, काही माहिती भाट व हेळवी यांच्या कडून व मोडी लीपिमधील जुन्या कागदपत्रे इत्यादी मधून पडताळून, तपासून पाहून मग टाईप करून त्याची घरी प्रिंट (छपाई) काढता येईल अशी ए 4 प्रकारची .PDF फाईल आमच्याकडून “कुळ वृत्तांत” घेणाऱ्याच्या संपर्कावर म्हणजे तुमच्या  ई-मेलवर वर आणि (WHATSAAP) व्हाट्सअप नंबरवर वर “कुळ वृत्तांत” फी Fee भरल्यानंतर पाठविल्या जाते. हि माहिती 15 ते 30 पाने असू शकते. त्यालाच “कुळ वृत्तांत” असे म्हणतात.
आपल्या कुळाचा “कुळ वृत्तांत” तयार करण्याची फी ₹ 5000/ रुपये असून ती उभ्या आयुष्यात एकदाच बनवावी लागते. (जर अगोदर “कुळ वृत्तांत” बनविला असेल तर परत बनविण्याची गरज नाही. )
हा “कुळ वृत्तांत” तयार करण्यासाठी आपण फी ₹ 5000/ रुपये 9422938199 या नंबरवर गुगल पे किंवा फोन पे च्या माध्यमातून पेमेंट केल्यावर आपल्या कुळाचा कुळवृतांत बनविण्यासाठी, आमच्या डेटा बँक मध्ये शोधून ती माहिती टाईप करून आणि त्यानंर तपासून ती “कुळ वृत्तांत” फाईल आपणास पाठवावी लागते. ती फाईल तयार करण्यास किमान -कमीतकमी दोन दिवस किंवा अगोदरचे जर काम चालू असेल तर ४८ तास वेळ लागू शकतो.
मध्ये ह्या “कुळ वृत्तांत” सचित्र फाईल माहिती मध्ये संपूर्ण माहिती असते.
आमच्याकडून १००% ग्यारंटीने हि “कुळ वृत्तांत” सचित्र माहितीची फाईल पाठविली जाते.
या दरम्यान म्हणजे आपण पेमेंट केल्यावर अर्जंट काम (लग्न, पितृकार्य, देवकार्य, संकल्प, पूजा इत्यादी) असल्यास फोनवर शक्य तेव्हढ्या लवकर माहिती दिली जाते.
2. मुख्य कुळ :-
3. आपले कुळ :-
4. उपकुळे :- १५५ आडनावे (उपकुळे आहेत)
5. पोट कुळ :-
6. वंश :- सूर्य वंश
7. वंशावळ :- कुळातील हयात व मयत व्यक्तींची नांवे.
8. गोत्र :- काश्यप
9. लग्न/विवाह देवक :- वासुंदी,  हलदी,  स्वर्ण,  औदुम्बर, रुई,  कदम्ब
10. कुळदैवत :- ज्योतिबा,  महादेव
11. कुळदेवी :- श्री ज्वालामुखी तथा श्री भवानी
12. कुळ दैवत टांक/मूर्ती
13. कुळाचार :- कुळाच्या पूजा पद्धती,  उपवास,  सोवळे,  पितृ पूजा इत्यादी
14. विजय शस्त्र :- खाण्डा
15. वंश का राजचिन्ह रंग :- रंग पांढरा आणि श्वेत – पांढरा- ढवळा रंग
16. सिंहासन :- पांढरा आणि श्वेत – पांढरा- ढवळ्यारंगाचे
17. छत्र :- पांढरा आणि श्वेत – पांढरा- ढवळ्यारंगाचे
18. अश्व (वारू/घोडा) :- पांढरा आणि श्वेत – पांढरा- ढवळ्यारंगाचा
19. कुळ निशाण :- पांढरा आणि श्वेत – पांढरा- ढवळ्यारंगाचे
20. ध्वजस्तंभी :- सूर्य-सविता
21. मंत्र :- सूर्य गायत्री मंत्र
22. कुळ वेद :-
23. मूळ तख़्त गादी :- पंजाब,  मेवाड,  सांबर,  बुंदी,  कोठा,  शिरोरी,  हल्ली गाद्या (वारस) आहेत,  येथे आपल्या पूर्वजांनी राज्य भोगले.
24. वर्तमान गादी :- लोकशाहीमुळे राज गादी अस्तित्वात नाही
25. मूळ पुरुष :- प्रभाकर
26. उपाधी :- वर्मा,  राजे,  राजा
27. कुळ भाट :-
28. कुळ वतन :-
29. राज चिन्ह :- प्रत्येक वंश का अपना राज चिन्ह है जो ध्वज पोल उपरी सिरे पर लगाया जाता था.
30. शेरा :- संशोधकांच्या टिपण्या
31. बदल का असतो ?. :- आपल्या परंपरेमध्ये व नियमांमध्ये बदल का असतो ?.
32. आमचा संपर्क :- आपल्या शंका,  माहीतीसाठी

एकूण ३२ प्रकार ची माहिती.


32 प्रकारचे कुळ चिन्ह पहा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading