आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

15. कुळ रंग म्हणजे काय ? 96 कुळी मराठा
कुळदैवत व कुळदेवी आणि कुलदेवता ह्या सर्व एकच असतात का वेगवेगळ्या ?
या साठी आपल्या कुळाचा कुळवृतांत ची फाईल बनवून घेणे.
कुळाचा रंग :- लाल, श्वेत (पांढरा), पिवळा, हिरवा, इत्यादी असतो.
कुळाचा रंग हा कुळातील संबंधित वस्तू .उत्सव. प्राणी. घरदार. या संबंधात वापरले जातो. जसे की घोड्याचा रंग, सिंहासनाचा रंग, राजछत्राचा रंग, कपड्याचा रंग, फेटा म्हणजे पगडीचा रंग, फुलांचा रंग, खाद्यपदार्थांचा रंग, इत्यादी माध्यमातून त्या रंगाचा उपयोग केला जातो. जसे लग्न असेल तर लग्नामध्ये, ज्यांचा भगवा रंग आहे, ते जास्तीत जास्त भव्य रंगाचाच वापर करणार, ज्यांचा पांढरा आहे ती पांढऱ्या रंगाचा वापर करणार, ज्यांचा पिवळा आहे ती पिवळ्या रंगाचा वापर करणार, ही एक प्रकारची ओळख, आपल्या कुळाची रंगाच्या माध्यमातून होत असते
जिस प्रकार हर वंश का अपना अपना रंग निश्चित होता है उसका वर्णन भी हम वंशावली परिचय के समय देंगे इसके तहत घोड़े. शामियाना. वस्त्रों. गादी. आदि का रंग वही होता है. कुछ रंग इस प्रकार होते है.
आपके कुळ का रंग देखणे के लिये यहा क्लिक करे
संपूर्ण-माहिती-पहा
संबंधित पोस्ट पाहा.
धनंजय महाराज मोरे
9422938199
















