37. मराठा असूनही आडनांव यादीत नाही का ? हरवलेले आडनांव यादी

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

आपण मराठा असूनही आपले आडनांव “९६ कुळी मराठा यादीत” नाही, त्यांची आडनांवे यादी खाली दिलेली आहे. अर्थात, मराठा हरवलेले आडनांवे, मराठा मिसिंग आडनांवे, विना नोंदीत मराठा आडनांवे, मराठा सूची बाहेरचे आडनांवे, मराठा यादीत समाविष्ट नसलेली आडनांवे,

Is your name not in the list despite being a Maratha? : See detailed information
क्या मराठा होने के बावजूद आपका नाम सूची में नहीं है? : विस्तृत जानकारी देखें
kya maraatha hone ke baavajood aapaka naam soochee mein nahin hai? : vistrt jaanakaaree dekhen

MARATHA ASUNHI YADIT NAANV NAHI, MISING 96 KULI MARATHA SURNAME LIST

मराठ्यांचे हरवलेले आडनावांचा अनेक दिवसापासून शोध घेण्यात येत आहे,
हे आडनावे हरवलेले आहेत असे का म्हणावे लागते,
तर
कारण हे आडनावे मूळ 96 कुळी यादीमध्ये समाविष्ट नाहीत. असे शेकडो आडनावे सध्या उपलब्ध आहेत, कि ते यादीत समाविष्ट नाहीत.

त्या आडनावाचे लोक जातीवंत 96 कुळी मराठाच आहेत, त्यांचे नातेवाईक सुद्धा मराठाच आहेत.
यात तीळ मात्र ही शंका नाही….
असे असूनही त्यांचे नाव मात्र यादीत सापडत नाहीत, ………..

याचे कारण असे आहे की
1. काळाच्या ओघांमध्ये मूळ कुळातले लोक वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, भागांमध्ये, गावांमध्ये कायमचे राहायला गेले, आणि ते तिथे गेल्याच्या नंतर तिथे त्यांना नवीन नाव मिळाले.

2. हे नवीन कुळ नाव मिळण्याचे कारण असे की
कधी कधी युद्धामध्ये एखाद्या पराक्रमावरून,
3. एखाद्या घटनेवरून,
4. एखाद्या गोष्टीवरून,
किंवा
अनेक कारणाने सुद्धा अनेकांचे आडनाव बदलल्या गेलेत.

आणि याची सविस्तर नोंद घेण्याची कुठलीही अधिकृत संस्था ९६ कुळी मराठ्यांच्या जवळ उपलब्ध नाही.
त्यामुळे हे नवीन नाव धारण केलेले कुळ यातले लोकांचे मूळ यादीमध्ये नाव समाविष्ट झाले नाहीत.

मराठा असूनही यादीत समाविष्ट नावं नसलेल्या आडनावांची यादी खाली दिले आहे.
कृपया आपले आडनाव या यादीमध्ये असल्यास मूळयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी कृपया आपले आडनाव या यादीमध्ये असल्यास मूळयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी 94 22 93 81 99 या नंबर वर संपर्क साधावा. व तसे पुरावे द्यावेत.
त्या अगोदर गावातील जुन्या लोकांकडून, व आपल्या कुळातल्या वडीलधारीकडून त्याची सविस्तर माहिती घ्यावी. व नंतरच फोन करावा म्हणजे आपले नाव मूळयादीमध्ये समाविष्ट करता येईल.

आपले आडनांव 96 कुळी मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी
अपना उपनाम 96 कुल मराठा सूची में शामिल करने के लिए
apana upanaam 96 kul maraatha soochee mein shaamil karane ke lie
To include your surname in the 96 clan maratha list

संपर्क :- धनंजय महाराज मोरे :-
📞 :- +919422938199
वेळ : सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत

मराठा असूनही 96 कुळी यादीत नावं नसलेले आडनांवे.
96 Surnames that do not have names in the clan list despite being Marathas.
96 उपनाम जिनका मराठा होने के बावजूद गोत्र सूची में नाम नहीं है।

सूची96 कुळी मराठा गहाळ झालेले आडनांव.
96 कुळी मराठा सुचीत नसलेले आडनांव
96 कुली मराठा उपनाम जो सूचीबद्ध नहीं हैं
96 Kuli Maratha Surnames Not Listed, 96 Kuli Maratha Lost Surnames
Surname not in 96 Kuli Maratha list, 96 Kuli Maratha missing surname
अ, आ, औ, औ, अं१. अनसुरकर – Ansurkar. २. अंची, अजरेकर, अढळराव, अणपत, अभाळे, अव्हाड, आटोळ, ओरसे
इ, ई,१. इमाडोकार
उ, ऊ१.
ए, ऐ१.
१. करहळे, कामथ. काशिद, कुदले, कुदाते, कोंढारे, कोंधालकार, कोकणे, कांगुणे 
१. खंचनाळे, खलकार, खांडवे, खाण्डवे, खिरीड, खुटवाड, खोपडे, खोळे
१. गोडावळे – Godavale. २. गगंगाळे, गडाख, गांगुर्डे (पाटिल), गुबर, गोगावळे
१. घुगे
१. चंधार-चंदारे, चारवाड, चिंचवड,
१.
१. जगजेठ, जैनक, जोरे-झोरे, झावरे,
१. झरेकर – Zarekar. २.
१.
१.
१. डोंगरशिंदे, डोडके, डोडके,
१. ढबाले, ढोकेल
१. तरवडे- Taravade. २. तरडे, तांबुळकार, ताम्बुळकार, तावरे, ताटे
१.
१. दसवाडकार, दिसले, देशमाने,
१. धंगट, धनकवडे, धायगुडे, धुमके
१. नचरे, नवघाने, नांदगुडे, नाताळ, नाशिककर, निंहाण, निलंगकर,
१. पोमण Poman. २. पडवाल, परभाणे, पासळकर, पोक्ळे,
१.
१. बामणे. Bamane. २. बंदीवाडेकार, बलकवाडे, बलवाडकार, बांकर, बांगुडे, बादलकर, बिबवे, बेंके,
१. भडाळे, भारेकर, भिंताडे, भिलकार, भेगडे, भोंडवे,
१. मोकाटे – Mokate. २. मंधारे, मुजुमळे, मोझर, मोहोळ,
१. येसगुडे
१. रणवडे, रणवरे, राजापुरे, रिंधे,
१. लिंगदे, लोहोकरे
१. वांजळे-Wanjale-Vanjale. २. वाडकर, वारे, वाळगुडे, वेल्हेकर,
१. शेटे – Shete, 2, शेंडकर – Shendkar, शिरोळे, शिवणकार,
१. सहाणे – Sahane, सनस, सावर्डे, सासर, सोंडकर, सत्वे,
१. हरपळे, हरिश्चंद्रे, हेमाडी, होडावाडेकार,
क्ष१.
ज्ञ१.
त्र१.
श्र१.
१.

तुमचे आडनांव जर या वेबसाईट सापडत नसेल तर खालील माहिती वाचा.

तुम्ही जातीने मराठा आहात असाल तरच पुढे वाचा कारण सध्यातरी या वेबसाईटवर फक्त 96 कुळी मराठा आणि संबंधित मराठा समाजाच्या अंदाजे 6500 आडनांवांच्या पैकी 4227 आडनांवे व त्याचा तपशील आमच्याकडे उपलब्ध आहे.

96 कुळी मराठा. :- म्हणजे
क्षत्रिय मराठा :- म्हणजे
राव मराठा :- म्हणजे
नाईक मराठा :- म्हणजे
देशमुख मराठा :- म्हणजे
पाटील मराठा :- म्हणजे
कोकणी मराठा :- म्हणजे
देशावरचे मराठा :- म्हणजे
कुणबी मराठा :- म्हणजे
मराठा पाटील:- म्हणजे
डखने मराठा (दक्खन के मराठा) :- म्हणजे
हेन्दरे (हेंद्रे, हेंदरे) मराठा :- म्हणजे
मराठा कुणबी :- म्हणजे
पाटील मराठा :- म्हणजे
पंचकुळी मराठा म्हणजे
९२ कुळी मराठा म्हणजे
याविषयी आपणांस काहीच माहिती नसल्यास आपल्या मूळ गावातील भावकीतील जुन्या लोकांना विचारा कि आपले जुने आडनांव काय आहे, किंवा आपल्या कुळाचा भाट कोण आहे.

किंवा आम्हाला संपर्क करा.
धनंजय महाराज मोरे
9422938199

आदर्श ९६ कुळांच्या यादीमध्ये २४ सूर्यवंशी कुळे, २४ चंद्रवंशी कुळे, २४ ब्रम्हवंशी कुळे आणि २४ नागवंशी कुळे यांचा समावेश आहे.

प्रश्न:- “मराठा”| कोण आहेत किंवा त्यांची स्थापना कशी झाली?
उत्तर:-. द्वापार युगातील महाभारताच्या युद्धानंतर “मराठा” जातीचा उगम झाला.
मराठा” जातीची निर्मिती व्यास ऋषी, शुक ऋषी, ऋषी वामदेव आणि इतर ऋषींनी मिळून केली.
मराठा” जातीचा मूळ वंश सूर्यवंश आहे.
किंवा पूर्वी “मराठा” ही जात फक्त सूर्यवंशी या नावाने ओळखली जात होती.
सूर्यवंशाचे दोन भाग झाले.

“१. उत्तर 2. दक्षिण”
उत्तरेकडील सूर्यवंशी क्षत्रियांना राजपूत आणि दक्षिणेकडील सूर्यवंशी क्षत्रियांना मराठा म्हटले जात असे.
कलियुगापूर्वी या दोन्ही जाती सूर्यवंशी या नावानेच ओळखल्या जात होत्या.
आणि आजही या दोन्ही जातींचे आडनाव/आडनाव सारखेच आहे – राणा, राणे, भोंसले, शिंदे, शिशोदिया, सिंधिया, ठाकूर, ठाकरे, राठोड, जगताप, चौहान, पवार, पनवार, धुमाळ, कदम, जाधव, पाटील, सोलंकी. , देशमुख , होळकर , गायकवाड , भागवत , शेखावत , रणसिंग , परिहार इ.
“राजपूत 36 कुळात तर मराठा 96 कुळात बनवले गेले.
ज्याचे आडनाव हजाराहून अधिक आहे.
प्रदेश आणि भाषा लक्षात घेऊन हे नाव करण्यात आले आहे.
” जसे > राजस्थान – राजपूत. महाराष्ट्र – मराठा”
असे म्हणतात की 12 व्या शतकापूर्वी त्यांच्यात मतभेद नव्हते, परंतु जेव्हा मुघलांनी आपल्या देशात राज्य करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण स्वीकारले आणि राज्य करू लागले.
महाभारताच्या युद्धात सर्व क्षत्रियांची जीवित व वित्तहानी झाली.
कारण…..
महाभारताचे युद्ध केवळ चंद्रवंशी (यदुवंशी) यांच्यात नव्हते.
त्यामध्ये सर्व क्षत्रिय सहभागी झाले. आणि शक्तीहीन झालेले काही क्षत्रिय सत्तेच्या लालसेपोटी एकमेकांवर हल्ले करू लागले.
त्यामुळे सर्व ऋषींनी सर्व क्षत्रियांची प्रदेशानुसार विभागणी केली आणि या जाती देश आणि धर्माच्या रक्षणासाठी निर्माण केल्या गेल्या.
“सूर्यवंश – राजपूत, मराठा”
“चंद्रवंश कडून – यादव (जे आधीपासून होते)”
“राजपूतोमध्ये सिंह, राणा आणि मराठा राजेमध्ये राव असा अर्थ फक्त राजा असा लिहिला जातो.


भगवान महादेव यांचा जन्म (अवतार) मराठा जातीत झाला, ज्यांना मल्हार किंवा खंडेराव, खंडोबा म्हणून ओळखले जाते.
जो या वंशाचा पहिला राजा झाला. ज्याने मल्ल आणि मणि नावाच्या दोन राक्षसांचा वध करून मानव जातीचे रक्षण केले.
भगवान महादेव हे या जातीचे कुलदैवत असून आई तुळजा भवानी ही त्यांची कुलदैवत आहे.
मराठा जातीची मुख्य भाषा मराठी आहे.


मराठा जात ही सर्वात शक्तिशाली जातींपैकी एक आहे.
जगातील 56 राजघराण्यात मराठा जातीचा समावेश आहे.
काही लोकांना मराठा आणि मराठी एकच वाटतात पण मराठा ही एक जात आहे आणि मराठी प्रदेशही नाही असे नाही. जसे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठी आहे पण मराठा नाही. “महाराष्ट्रात फक्त ४०% मराठा आहेत.


काही तर्कशास्त्रज्ञ असेही मानतात की जेव्हा उत्तरेतील राजपूत क्षत्रिय त्यांच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिणेकडे स्थलांतरित झाले, तेव्हा त्यांनी तेथील सभ्यता आणि भाषा स्वीकारली, जसे की मराठी सभ्यता आणि भाषा आणि त्यांना मराठा म्हटले गेले.

“मराठा – महाराष्ट्राचा ठाकूर”
“मराठा जात सर्वोच्च” “१७ व्या शतकातील पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज आणि”
“छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडली”
हे दोघेही महान शूर योद्धे होते. “g. संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी नरभक्षक सिंहाशी नि:शस्त्र लढा देऊन त्याचा जबडा फाडला होता.
त्यांनी त्यावेळी 21 राज्यांत हिंदू (मराठा) राजवट चालवली आणि स्वराज्य स्थापन केले.

माझे आडनांव या यादीत नाही,
येथे क्लिक करा

तुमच्या आडनांवाची माहिती  येथे पहा.

तुमचे आडनांव जर तुम्हाला नक्की माहित असेल तर तुमच्या कुळाची माहिती घेण्यासाठी
येथे क्लिक करा.

हे सुद्धा पहा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

180 Comments

    • आपल्या कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

      • माझे आडनांव सापडत नाही
        फार पूर्वी आडनाव साळुंखे होते नंतर सांजेकर झाले
        गोत्र -भारद्वाज
        देवक – वासणीचा वेल
        कुलदैवत – खंडोबा
        कुलदेवी – तुळजाभवानी

    • या कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

  1. ढमे आडनाव नाही आहे ते समाविष्ट करा.

    • आपल्याया ढमे” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

      • वाईंगडे हे आडनाव नाही.96 कुळ मराठा,भोसले कुळ, कुलदैवत जोतिबा,कुळाची देवी नवलाई देवी,डाक लावणे,मेंढा बळी,पतवा पुजने.

  2. Aamhi 96 juli maratha aahot pan aamache nav gadi madhe nahi, please add kara
    Thanks

    • आमचे आडनाव होले आहे आणि आम्ही मराठा आहोत.
      देवक सूर्यफूल आहे. राजगुरुनगर, खेड तालुका. चाकण च्या पुढे आमचे गाव आहे. होलेवडी चे होले. आमचे अजून माहिती हवी आहे. कुळ, गोत्र ची माहिती हवी आहे.

      • जय शिवराय
        आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

        धनंजय महाराज मोरे गुरुजी
        रिसोड
        वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
        आमचे युट्युब चॅनल पहा
        https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

  3. Aamche aad nav Dunde aahe, pan sapadat nahi कुठेच. Please add kara aani आमचा इतिहास सांगा

  4. सातारा सांगलीचे
    घार्गे-देशमुख
    घार्गे यादीत नाही

  5. मुठाळ आडनावाचे कुळ सापडत नाही

    • जय शिवराय
      आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

      धनंजय महाराज मोरे गुरुजी
      रिसोड
      वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
      आमचे युट्युब चॅनल पहा
      https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

    • जय शिवराय
      आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

      धनंजय महाराज मोरे गुरुजी
      रिसोड
      वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
      आमचे युट्युब चॅनल पहा
      https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

  6. माझे अड्नाव या लिस्ट मधे नाही आहे. प्रताप आमझरे

    • जय शिवराय
      आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

      धनंजय महाराज मोरे गुरुजी
      रिसोड
      वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
      आमचे युट्युब चॅनल पहा
      https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

  7. भाऊ तुम्ही मसाराम आडनाव एम आडनाव यादीत टाकायला विसरलात, मसाराम कुणबी मराठा आडनावात येतो (तिरोली कुणबी) https://en.m.wikipedia.org/wiki/Tilori_Kunbi <-हे पहा

    • जय शिवराय
      आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

      धनंजय महाराज मोरे गुरुजी
      रिसोड
      वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
      आमचे युट्युब चॅनल पहा
      https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

  8. Aamhi 96 kuli maratha ahot pn aamch aadnaav yadit nhi. Plz add kara (आडनाव- सणस, मूळगाव- आसरे ,तालुका- वाई, जिल्हा- सातारा, महाराष्ट्र

  9. आमचे देवक धारेचे तलवार आहे… परंतु आपल्या लिस्ट मध्ये “सकुंडे” हे आडनाव नाही. सकुंडे आडनाव प्रामुख्यानं अंबवडे संमत वाघोली (कोरेगाव तालुका) आसू (फलटण) वाघळवाडी (बारामती) वाई तसेच सकुंडवाडी (बीड) तर काही इंदोर येथेही आहे. तरी आपण या आडनावाचा इतिहास मिळत असेल तर शोधावा.
    🙏

    • जय शिवराय
      आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

      धनंजय महाराज मोरे गुरुजी
      रिसोड
      वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
      आमचे युट्युब चॅनल पहा
      https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

  10. माझे आडनाव रेडीज आहे .आम्ही सुद्धा 96 कुळी मराठा आहोत पण आपल्या या यादीमध्ये आमचे आडनाव कुठे आढळत नाही तरीही आपणास एक विनंती आहे की आपण रेडीज हे आडनाव आपल्या या यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावे . तसं आम्ही आमचा पूर्वज वेंगुर्ले येथील रेडी येथे राहत होता व आमचं पूर्वी च आडनाव हे नाईक होते . कालांतराने ते बदलून रेडीज ठेवण्यात आले . आम्हाला आमचा गाव सोडावा लागला त्यामुळे रेडी येथुन आल्यामुळे रे+डी+ज रेडीज झाले . आम्ही सुद्धा बहीरजी नाईक यांचे च वारशी आहोत . कृपा करून हे आडनाव समाविष्ट करण्यात यावे ..

    • जय शिवराय
      आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

      धनंजय महाराज मोरे गुरुजी
      रिसोड
      वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
      आमचे युट्युब चॅनल पहा
      https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

  11. शिळीमकर (देशमुख ) हे नाव नाही सापडत.

    • जय शिवराय
      आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

      धनंजय महाराज मोरे गुरुजी
      रिसोड
      वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
      आमचे युट्युब चॅनल पहा
      https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

  12. Many surname are in many castes. We are one of them. Dhaigude surname in Marathwada are Marathas. In Western Maharashtra they are mostlt Dhangar. There is a village in Ambajogai dist Need called Dhaiguda Pimpla where 96 kulie Narathas are there. Proper survey & research needs to be done.

  13. उत्तर

    Many surname are in many castes. We are one of them. Dhaigude surname in Marathwada are Marathas. In Western Maharashtra they are mostly Dhangar. There is a village in Ambajogai dist Beed called Dhaiguda Pimpla where 96 kulie Narathas are there. Proper survey & research needs to be done.

    COMMENT NAVIGATION← Older Comments

    LEAVE A REPLY

    शोधा
    शोध घ्या यांचा:
    शोधा …

    96 KULI MARATHA OFFICE

    Dhananjay maharaj more shop mangwadi मांगवाडी

    +91 94229381899
    OPEN : 9 : 30 AM
    CLOSE 6 : 00 PM
    96 कुळी मराठा
    96 कुळी मराठा सर्व आडनावांची यादी ALL 96 KULI MARATHA surname list IN marathi
    96 kuli Maratha – The Grate Maratha
    अटी आणि शर्ती
    कुलदेवी देवता
    कुळ छत्र
    कुळ ध्वज
    कुळ निशाण
    कुळ पुरुष
    कुळ भाट
    कुळ मंत्र
    कुळ रंग
    कुळ राज गादी
    कुळ वतन
    कुळ विजय अश्व
    कुळ वेद
    खंडोबा
    तुळजाभवानी
    पंच कुळी मराठा
    मराठा प्रसिद्ध व्यक्ती
    मराठा वीर
    वंश निर्माता राजा
    विजय शस्त्र
    शंकरपार्वती
    ९२ कुळी मराठा
    CONTACT
    Privacy Policy
    प्रतिक्रिया
    श्र, चे आडनांवे पहा.
    19 मे 2019
    ए, ऐ, चे आडनांवे पहा.
    18 मे 2019
    त्र, चे आडनांवे पहा.
    19 मे 2019

    92 कुळी मराठा
    96 कुळी मराठा
    अक्कलकोट
    अयोध्या
    अलीबाग
    आमचे ईतर सॉफ्टवेअर
    ईतर लेख
    उपकुळ
    उपकुळे
    कल्याण
    कुळ
    कुळ चिन्ह
    कुळ देवता
    कुळ निशाण
    कुळ प्रवर
    कुळ मुद्रा
    कुळ रंग
    कुळ वेद
    कुळदेवी
    कुळाची गादी
    कुळाचे राजचिन्ह
    केदार (कंदहार :अफगानिस्तान)
    कोल्हापूर
    खामगांव
    गोत्र
    गोप्पट्टन (गोवा)
    ग्वालियर
    चंद्र वंश
    छत्र (देवक)
    जत
    ज्योतिबा
    तंजावर
    तंजोर
    देवक
    देवास ज्युनियर
    देवास सिनियर
    नागपूर
    पंच पल्लव
    पलाक्षिका (हल्सी बेलगांव जिला. कर्नाटक)
    पोट कुळ
    पोट कुळे
    बडौदा
    ब्रह्म
    भावकी
    मराठा संस्थान
    महीनगर
    मालेगांव
    मुख्यकूळ
    मूळ गादी नगर
    रतनपुर
    वंश
    वंश चा मंत्र
    शेती आणि मराठा
    सातारा
    सावंतवाड़ी
    सूर्यवंशी राजा कदम
    सोंडूर
    Uncategorized

    शोधा
    शोध घ्या यांचा:
    शोधा …
    96 कुळी मराठा कुणबी देशमुख मराठा मराठा मराठा कुणबी मराठा पाटील शिवाजी महाराज

    96 कुळी मराठा
    96 कुळी मराठा सर्व आडनावांची यादी ALL 96 KULI MARATHA surname list IN marathi
    96 kuli Maratha – The Grate Maratha
    अटी आणि शर्ती
    कुलदेवी देवता
    कुळ छत्र
    कुळ ध्वज
    कुळ निशाण
    कुळ पुरुष
    कुळ भाट
    कुळ मंत्र
    कुळ रंग
    कुळ राज गादी
    कुळ वतन
    कुळ विजय अश्व
    कुळ वेद
    खंडोबा
    तुळजाभवानी
    पंच कुळी मराठा
    मराठा प्रसिद्ध व्यक्ती
    मराठा वीर
    वंश निर्माता राजा
    विजय शस्त्र
    शंकरपार्वती
    ९२ कुळी मराठा
    CONTACT
    Privacy Policy
    प्रतिक्रिया
    अक्कलकोट ९६ कुळी मराठा संस्थान
    शिवकालीन वजने(मापे)
    96 कुली मराठा पोटकुल उपकुल वंश गोत्र देवक गादी कुळदेवता कुळदेवी कुलनिशाण
    marataha 96 kuli surname devak gotra vansh kul dhananjay maharaj more
    कुलदेवतेची उपासना कशी करावी
    अक्कलकोट ९६ कुळी मराठा संस्थान
    अक्कलकोट संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती. इ.स. १९०१ च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात … Continue reading अक्कलकोट ९६ कुळी मराठा संस्थान

    SHARE THIS:
    Share
    LIKE THIS:

    by DVM ANDRO LAB
    19 ऑक्टोबर 2021
    शिवकालीन वजने(मापे)
    शिवकालीन वजने (मापे) अठवे – शेराचा १/८अडशेरि – अडीच शेरअदपाव – अर्धा पावशेरअदमण – अर्धा मणअदशेर – अर्धा शेरअधोली – अर्धी पायलीअंजली – ओजळभर पानीआटके – अर्धा शेरआढक – चार शेर, पायलीकर्ष – सोळा माषांचे एक परीमाण कार्त – पाव रत्तलकिळवे – अर्धा छटाक, अर्धे निवळेकुडव – आठ शेरकुंभ – वीस खंडीकोथळी – मुंबईत ६ … Continue reading शिवकालीन वजने(मापे)

    SHARE THIS:
    Share
    LIKE THIS:

    by DVM ANDRO LAB
    5 ऑक्टोबर 2021
    96 कुली मराठा पोटकुल उपकुल वंश गोत्र देवक गादी कुळदेवता कुळदेवी कुलनिशाण
    96 कुली मराठा पोटकुल उपकुल वंश गोत्र देवक 96 कुळी मराठा आडनावे (उपनाम) आपले आडनाव तपासून पहा : आपका उपनाम देखे : सूची पहा जाणून घ्या मराठ्यांच्या ९६ कुळातील पोटकुळ, उपकुळे, व आडनावे आपल्या वंश,कुळ, गोत्र, देवक या बद्दल अधिक माहिती कुळ, उपकुळ, पोटकुळ, वंश, देवक, गोत्र, कुळदेवता, कुळदेवी, तक्तगादी, विजयशस्त्र, कुलनिशाण, (ध्वज), … Continue reading 96 कुली मराठा पोटकुल उपकुल वंश गोत्र देवक गादी कुळदेवता कुळदेवी कुलनिशाण

    SHARE THIS:
    Share
    LIKE THIS:

    by DVM ANDRO LAB
    26 ऑगस्ट 2020
    श्र, चे आडनांवे पहा.
    19 मे 2019
    ए, ऐ, चे आडनांवे पहा.
    18 मे 2019
    त्र, चे आडनांवे पहा.
    19 मे 2019
    HOME आडनांव यादी संपर्क-CONTACT PRIVACY POLICY प्रतिक्रिया 96 कुळी मराठा ९२ कुळी मराठा पंच कुळी मराठा तुळजाभवानी विजय शस्त्र कुलदेवी देवता तुळजाभवानी कुळ राज गादी गोत्र म्हणजे काय?

    • जय शिवराय
      आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

      धनंजय महाराज मोरे गुरुजी
      रिसोड
      वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
      आमचे युट्युब चॅनल पहा
      https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

    • जय शिवराय
      आपले “आडनांव” ९६ कुली मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी मला 9422938199 या नंबरवर संपर्क करावा. आपल्याकडून अधिक माहिती गरजेची आहे. कारण काही लोक मराठी नसतांना देखील आम्ही मराठी आहोत असे सांगतात. म्हणून सहनिशा केल्याशिवाय आपले आडनांव यादीत समाविष्ट करता येत नाही.

      धनंजय महाराज मोरे गुरुजी
      रिसोड
      वाशीम विदर्भ ९४२२९३८१९९
      आमचे युट्युब चॅनल पहा
      https://www.youtube.com/@96-KULI-MARATHA

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading