आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

37. मराठा असूनही आडनांव यादीत नाही का ? हरवलेले आडनांव यादी
आपण मराठा असूनही आपले आडनांव “९६ कुळी मराठा यादीत” नाही, त्यांची आडनांवे यादी खाली दिलेली आहे. अर्थात, मराठा हरवलेले आडनांवे, मराठा मिसिंग आडनांवे, विना नोंदीत मराठा आडनांवे, मराठा सूची बाहेरचे आडनांवे, मराठा यादीत समाविष्ट नसलेली आडनांवे,
Is your name not in the list despite being a Maratha? : See detailed information
क्या मराठा होने के बावजूद आपका नाम सूची में नहीं है? : विस्तृत जानकारी देखें
kya maraatha hone ke baavajood aapaka naam soochee mein nahin hai? : vistrt jaanakaaree dekhen
MARATHA ASUNHI YADIT NAANV NAHI, MISING 96 KULI MARATHA SURNAME LIST
मराठ्यांचे हरवलेले आडनावांचा अनेक दिवसापासून शोध घेण्यात येत आहे,
हे आडनावे हरवलेले आहेत असे का म्हणावे लागते,
तर
कारण हे आडनावे मूळ 96 कुळी यादीमध्ये समाविष्ट नाहीत. असे शेकडो आडनावे सध्या उपलब्ध आहेत, कि ते यादीत समाविष्ट नाहीत.
त्या आडनावाचे लोक जातीवंत 96 कुळी मराठाच आहेत, त्यांचे नातेवाईक सुद्धा मराठाच आहेत.
यात तीळ मात्र ही शंका नाही….
असे असूनही त्यांचे नाव मात्र यादीत सापडत नाहीत, ………..
याचे कारण असे आहे की
1. काळाच्या ओघांमध्ये मूळ कुळातले लोक वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, भागांमध्ये, गावांमध्ये कायमचे राहायला गेले, आणि ते तिथे गेल्याच्या नंतर तिथे त्यांना नवीन नाव मिळाले.
2. हे नवीन कुळ नाव मिळण्याचे कारण असे की
कधी कधी युद्धामध्ये एखाद्या पराक्रमावरून,
3. एखाद्या घटनेवरून,
4. एखाद्या गोष्टीवरून,
किंवा
अनेक कारणाने सुद्धा अनेकांचे आडनाव बदलल्या गेलेत.
आणि याची सविस्तर नोंद घेण्याची कुठलीही अधिकृत संस्था ९६ कुळी मराठ्यांच्या जवळ उपलब्ध नाही.
त्यामुळे हे नवीन नाव धारण केलेले कुळ यातले लोकांचे मूळ यादीमध्ये नाव समाविष्ट झाले नाहीत.
मराठा असूनही यादीत समाविष्ट नावं नसलेल्या आडनावांची यादी खाली दिले आहे.
कृपया आपले आडनाव या यादीमध्ये असल्यास मूळयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी कृपया आपले आडनाव या यादीमध्ये असल्यास मूळयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी 94 22 93 81 99 या नंबर वर संपर्क साधावा. व तसे पुरावे द्यावेत.
त्या अगोदर गावातील जुन्या लोकांकडून, व आपल्या कुळातल्या वडीलधारीकडून त्याची सविस्तर माहिती घ्यावी. व नंतरच फोन करावा म्हणजे आपले नाव मूळयादीमध्ये समाविष्ट करता येईल.
आपले आडनांव 96 कुळी मराठा यादीत समाविष्ट करण्यासाठी
अपना उपनाम 96 कुल मराठा सूची में शामिल करने के लिए
apana upanaam 96 kul maraatha soochee mein shaamil karane ke lie
To include your surname in the 96 clan maratha list
संपर्क :- धनंजय महाराज मोरे :-
📞 :- +919422938199
वेळ : सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत
मराठा असूनही 96 कुळी यादीत नावं नसलेले आडनांवे.
96 Surnames that do not have names in the clan list despite being Marathas.
96 उपनाम जिनका मराठा होने के बावजूद गोत्र सूची में नाम नहीं है।
| सूची | 96 कुळी मराठा गहाळ झालेले आडनांव. 96 कुळी मराठा सुचीत नसलेले आडनांव 96 कुली मराठा उपनाम जो सूचीबद्ध नहीं हैं 96 Kuli Maratha Surnames Not Listed, 96 Kuli Maratha Lost Surnames Surname not in 96 Kuli Maratha list, 96 Kuli Maratha missing surname |
|---|---|
| अ, आ, औ, औ, अं | १. अनसुरकर – Ansurkar. २. अंची, अजरेकर, अढळराव, अणपत, अभाळे, अव्हाड, आटोळ, ओरसे |
| इ, ई, | १. इमाडोकार |
| उ, ऊ | १. |
| ए, ऐ | १. |
| क | १. करहळे, कामथ. काशिद, कुदले, कुदाते, कोंढारे, कोंधालकार, कोकणे, कांगुणे |
| ख | १. खंचनाळे, खलकार, खांडवे, खाण्डवे, खिरीड, खुटवाड, खोपडे, खोळे |
| ग | १. गोडावळे – Godavale. २. गगंगाळे, गडाख, गांगुर्डे (पाटिल), गुबर, गोगावळे |
| घ | १. घुगे |
| च | १. चंधार-चंदारे, चारवाड, चिंचवड, |
| छ | १. |
| ज | १. जगजेठ, जैनक, जोरे-झोरे, झावरे, |
| झ | १. झरेकर – Zarekar. २. |
| ट | १. |
| ठ | १. |
| ड | १. डोंगरशिंदे, डोडके, डोडके, |
| ढ | १. ढबाले, ढोकेल |
| त | १. तरवडे- Taravade. २. तरडे, तांबुळकार, ताम्बुळकार, तावरे, ताटे |
| थ | १. |
| द | १. दसवाडकार, दिसले, देशमाने, |
| ध | १. धंगट, धनकवडे, धायगुडे, धुमके |
| न | १. नचरे, नवघाने, नांदगुडे, नाताळ, नाशिककर, निंहाण, निलंगकर, |
| प | १. पोमण Poman. २. पडवाल, परभाणे, पासळकर, पोक्ळे, |
| फ | १. |
| ब | १. बामणे. Bamane. २. बंदीवाडेकार, बलकवाडे, बलवाडकार, बांकर, बांगुडे, बादलकर, बिबवे, बेंके, |
| भ | १. भडाळे, भारेकर, भिंताडे, भिलकार, भेगडे, भोंडवे, |
| म | १. मोकाटे – Mokate. २. मंधारे, मुजुमळे, मोझर, मोहोळ, |
| य | १. येसगुडे |
| र | १. रणवडे, रणवरे, राजापुरे, रिंधे, |
| ल | १. लिंगदे, लोहोकरे |
| व | १. वांजळे-Wanjale-Vanjale. २. वाडकर, वारे, वाळगुडे, वेल्हेकर, |
| श | १. शेटे – Shete, 2, शेंडकर – Shendkar, शिरोळे, शिवणकार, |
| स | १. सहाणे – Sahane, सनस, सावर्डे, सासर, सोंडकर, सत्वे, |
| ह | १. हरपळे, हरिश्चंद्रे, हेमाडी, होडावाडेकार, |
| क्ष | १. |
| ज्ञ | १. |
| त्र | १. |
| श्र | १. |
| १. |
तुमचे आडनांव जर या वेबसाईट सापडत नसेल तर खालील माहिती वाचा.
तुम्ही जातीने मराठा आहात असाल तरच पुढे वाचा कारण सध्यातरी या वेबसाईटवर फक्त 96 कुळी मराठा आणि संबंधित मराठा समाजाच्या अंदाजे 6500 आडनांवांच्या पैकी 4227 आडनांवे व त्याचा तपशील आमच्याकडे उपलब्ध आहे.
96 कुळी मराठा. :- म्हणजे
क्षत्रिय मराठा :- म्हणजे
राव मराठा :- म्हणजे
नाईक मराठा :- म्हणजे
देशमुख मराठा :- म्हणजे
पाटील मराठा :- म्हणजे
कोकणी मराठा :- म्हणजे
देशावरचे मराठा :- म्हणजे
कुणबी मराठा :- म्हणजे
मराठा पाटील:- म्हणजे
डखने मराठा (दक्खन के मराठा) :- म्हणजे
हेन्दरे (हेंद्रे, हेंदरे) मराठा :- म्हणजे
मराठा कुणबी :- म्हणजे
पाटील मराठा :- म्हणजे
पंचकुळी मराठा म्हणजे
९२ कुळी मराठा म्हणजे
याविषयी आपणांस काहीच माहिती नसल्यास आपल्या मूळ गावातील भावकीतील जुन्या लोकांना विचारा कि आपले जुने आडनांव काय आहे, किंवा आपल्या कुळाचा भाट कोण आहे.
किंवा आम्हाला संपर्क करा.
धनंजय महाराज मोरे
9422938199
आदर्श ९६ कुळांच्या यादीमध्ये २४ सूर्यवंशी कुळे, २४ चंद्रवंशी कुळे, २४ ब्रम्हवंशी कुळे आणि २४ नागवंशी कुळे यांचा समावेश आहे.
प्रश्न:- “मराठा”| कोण आहेत किंवा त्यांची स्थापना कशी झाली?
“उत्तर:-. द्वापार युगातील महाभारताच्या युद्धानंतर “मराठा” जातीचा उगम झाला.
“मराठा” जातीची निर्मिती व्यास ऋषी, शुक ऋषी, ऋषी वामदेव आणि इतर ऋषींनी मिळून केली.
“मराठा” जातीचा मूळ वंश सूर्यवंश आहे.
किंवा पूर्वी “मराठा” ही जात फक्त सूर्यवंशी या नावाने ओळखली जात होती.
सूर्यवंशाचे दोन भाग झाले.
“१. उत्तर 2. दक्षिण”
उत्तरेकडील सूर्यवंशी क्षत्रियांना राजपूत आणि दक्षिणेकडील सूर्यवंशी क्षत्रियांना मराठा म्हटले जात असे.
कलियुगापूर्वी या दोन्ही जाती सूर्यवंशी या नावानेच ओळखल्या जात होत्या.
आणि आजही या दोन्ही जातींचे आडनाव/आडनाव सारखेच आहे – राणा, राणे, भोंसले, शिंदे, शिशोदिया, सिंधिया, ठाकूर, ठाकरे, राठोड, जगताप, चौहान, पवार, पनवार, धुमाळ, कदम, जाधव, पाटील, सोलंकी. , देशमुख , होळकर , गायकवाड , भागवत , शेखावत , रणसिंग , परिहार इ.
“राजपूत 36 कुळात तर मराठा 96 कुळात बनवले गेले.
ज्याचे आडनाव हजाराहून अधिक आहे.
प्रदेश आणि भाषा लक्षात घेऊन हे नाव करण्यात आले आहे.
” जसे > राजस्थान – राजपूत. महाराष्ट्र – मराठा”
असे म्हणतात की 12 व्या शतकापूर्वी त्यांच्यात मतभेद नव्हते, परंतु जेव्हा मुघलांनी आपल्या देशात राज्य करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण स्वीकारले आणि राज्य करू लागले.
महाभारताच्या युद्धात सर्व क्षत्रियांची जीवित व वित्तहानी झाली.
कारण…..
महाभारताचे युद्ध केवळ चंद्रवंशी (यदुवंशी) यांच्यात नव्हते.
त्यामध्ये सर्व क्षत्रिय सहभागी झाले. आणि शक्तीहीन झालेले काही क्षत्रिय सत्तेच्या लालसेपोटी एकमेकांवर हल्ले करू लागले.
त्यामुळे सर्व ऋषींनी सर्व क्षत्रियांची प्रदेशानुसार विभागणी केली आणि या जाती देश आणि धर्माच्या रक्षणासाठी निर्माण केल्या गेल्या.
“सूर्यवंश – राजपूत, मराठा”
“चंद्रवंश कडून – यादव (जे आधीपासून होते)”
“राजपूतोमध्ये सिंह, राणा आणि मराठा राजेमध्ये राव असा अर्थ फक्त राजा असा लिहिला जातो.
भगवान महादेव यांचा जन्म (अवतार) मराठा जातीत झाला, ज्यांना मल्हार किंवा खंडेराव, खंडोबा म्हणून ओळखले जाते.
जो या वंशाचा पहिला राजा झाला. ज्याने मल्ल आणि मणि नावाच्या दोन राक्षसांचा वध करून मानव जातीचे रक्षण केले.
भगवान महादेव हे या जातीचे कुलदैवत असून आई तुळजा भवानी ही त्यांची कुलदैवत आहे.
मराठा जातीची मुख्य भाषा मराठी आहे.
मराठा जात ही सर्वात शक्तिशाली जातींपैकी एक आहे.
जगातील 56 राजघराण्यात मराठा जातीचा समावेश आहे.
काही लोकांना मराठा आणि मराठी एकच वाटतात पण मराठा ही एक जात आहे आणि मराठी प्रदेशही नाही असे नाही. जसे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठी आहे पण मराठा नाही. “महाराष्ट्रात फक्त ४०% मराठा आहेत.
काही तर्कशास्त्रज्ञ असेही मानतात की जेव्हा उत्तरेतील राजपूत क्षत्रिय त्यांच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिणेकडे स्थलांतरित झाले, तेव्हा त्यांनी तेथील सभ्यता आणि भाषा स्वीकारली, जसे की मराठी सभ्यता आणि भाषा आणि त्यांना मराठा म्हटले गेले.
“मराठा – महाराष्ट्राचा ठाकूर”
“मराठा जात सर्वोच्च” “१७ व्या शतकातील पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज आणि”
“छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडली”
हे दोघेही महान शूर योद्धे होते. “g. संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी नरभक्षक सिंहाशी नि:शस्त्र लढा देऊन त्याचा जबडा फाडला होता.
त्यांनी त्यावेळी 21 राज्यांत हिंदू (मराठा) राजवट चालवली आणि स्वराज्य स्थापन केले.
माझे आडनांव या यादीत नाही,
येथे क्लिक करा
तुमच्या आडनांवाची माहिती येथे पहा.
तुमचे आडनांव जर तुम्हाला नक्की माहित असेल तर तुमच्या कुळाची माहिती घेण्यासाठी
येथे क्लिक करा.
- 39. श्र, श्रा श्री चे आडनांवे पहा.
- 38. त्र, त्रा त्रि चे आडनांवे पहा.
- 37. ज्ञ , ज्ञा, चे 96 कुली मराठा आडनांवे पहा.
- 36. क्ष , क्षा, क्षि, क्षी, चे आडनांवे पहा.
- 35. ळ, ळा, ळि, ळी, चे आडनांवे पहा.
- 34. ह, हा, हि, ही, चे आडनांवे पहा.
- 33. स, सा, सि, सि, चे आडनांवे पहा.
- 32. ष, षा षि, षी, चे आडनांवे पहा.
- 31. श, शा, शि, शी, चे आडनांवे पहा.
- 30. व, वा, वि, वी, चे आडनांवे पहा
- 29. ल, ला, लि, ली, चे आडनांवे पहा.
- 28. र, रा, रि, री, चे आडनांवे पहा.
- 27. य, या, यि, यी, चे आडनांवे पहा.
- 26. म, मा, मि, मी, चे आडनांवे पहा.
- 25. ब, बा, बि, बी, चे आडनांवे पहा.
- 24. भ,भा, भि, भी, चे आडनांवे पहा.
- 23. फ, फा, फि, फी, चे आडनांवे पहा
- 22. प, पा, पि, पी, चे आडनांवे पहा.
- 21. न, ना, नि, नी, चे आडनांवे पहा
- 20. ध, धा, धि, धी, चे आडनांवे पहा.
- 19. द, दा, दि, दी, चे आडनांवे पहा.
- 18. थ, था, थि, थी, चे आडनांवे पहा.
- 17. त, ता, ति, ती, चे आडनांवे पहा.
- 16. ढ, ढा, ढि, ढी, चे आडनांवे पहा.
- 15. ड, डा, डि, डी, चे आडनांवे पहा.
- 14. ठ, ठा, ठि, ठी, चे आडनांवे पहा.
- 13. ट, टा, टि, टी, चे आडनांवे पहा.
- 12. झ, झा, झि, झी, आडनांवे पहा.
- 11. ज, जा, जि, जी, आडनांवे पहा.
- 10. छ, छा, छि, छी, चे आडनांवे पहा.
- 09. च, चा, चि, ची, चे आडनांवे पहा.
- 08. घ, घ, घि, घी, चे आडनांवे पहा.
- 07. ग, गा, गि, गी, चे आडनांवे पहा.
- 06. ख, खा, खि, खी, चे आडनांवे पहा
- 05. क, का, कि, की, चे आडनांवे
- 04. ए, ऐ, चे आडनांवे पहा.
- 03. उ, ऊ. चे आडनांवे पहा
- 02. इ-ई चे आडनांवे पहा
- 01. अ आ ओ औ अं चे आडनांवे पहा.
- 101.कुळी मराठा प्रकल्प, 96 KULI MARATHA PRAKALP
- 48. कुळदैवत, कुळदेवी, कुळदेवता इत्यादी टाक घरपोच मिळवा














Kapadnis is the surname in maratha. It’s branch of Chauhan from rajasthan. Please add it
आमचे आडनाव सरफरे आहे, पण तुमच्या यादीत नाही आहे, लांजा राजापूर तालुका आहे , मराठा समाज आहे.
सांगळे हे नाव या यादीत नाही आहे
उंडे आडनाव सापडत नाही.कृपया मदत करावी.
Nartawadekar cast name
वरील विषयावर पुस्तक कींवा एखादा ग्रंथ भेटेल का?
सर कासार आडनाव कोणत्या कुळात येते
म्हाब्दी आडनाव नाही आहे ते टाका मुळचे शंखपाळ नंतर म्हाबदी
आमचे आडनाव गांजवे आहे,
आणि सन १७०० सालात आम्ही आडवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक. वरुन पुण्यात व्यावसाय करण्यासाठी आलो. तशी वंशावळ उपलब्ध आहे.
मला आमचा इतिहास शोधायचा आहे.
सिन्नरला आडकिल्ल्याच्या पायथ्याशीच गांजवे वाडी आहे,
किल्ल्याची सरदार आम्ही होती, पुण्यात ” गांजवे पाटील ” आम्हाला उपादी असुन तशे बोललेही जाते.
आमचे मुळ आडनाव जगधने असावे,
पेशवेकालीन पाटणकर घराण्यासोबत आम्ही मोहिमेत सरदार म्हणुन नेतृत्व करुन सामिल आसायचो.
फार पुर्वी चित्तोडगढचे रहिवासी होतो, सिसोदिया आडनाव असावे,
पण कुठे लिखित दस्तावेज आढळून येत नाही.
जुण्याजानत्या लोकांन कडुन सदरची माहिती प्राप्त झाली आहे.
तुम्ही आम्हाला आमच्या ” गांजवे ” आडनावा वरुन सर्व इतिहास लिखित स्वरूपात दस्तावेज सह उपलब्ध करुन देणार असालतर मी पैसे भरायला तयार आहे.
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
आमच्या कडे मूळ ९६ कुळाची माहिती उपलब्ध आहे.
माझे आडनाव यादी मध्ये नाही , माझे आडनाव देसले
गोराडे करु सापडत नाही
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
गोराडे कूळ सापडत नाही
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
Rayate che gotta pathava
Sakpla
surname was not found in list
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
आमचे आडनाव दुंडे आहे कुठे सापडत नाही. आमचा देवक सूर्यफुल आहे.
जुने लोक सांगत होते आधी आपला वाडा होता बरीच जास्त जमीन होती पण आता काहीच थांगपत्ता लागत नाही.
कृपया आमचे कुळाची, इतिहासाची माहिती द्यावी
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
माझे उपकुळ बाठे (जाधव) घराणे आहे आम्ही आदिलशहा च्या काळात सातारा जिल्ह्यात वतनदार होतो तेव्हा आम्ही आदिलशाही दरबारात सरदार होतो तेव्हा आदिलशाही दरबारातील शाही हत्ती मारल्यामुळे आदिलशहा आमच्या शोधात होता त्यामुळे आम्ही बाठे उपकुल बनवला आत्ता या उपकुळात एकूण 8 गाव त्यामध्ये पुरंदर मधील 3 आणि भोर तालुक्यातील 5 गाव येतात बाकीचे आजूबाजूचे 20 -25 गावात सुद्धा जाधव बहुसंख्याक आहेत पण जे शाही हत्ती मारलेले प्रमुख सरदार होते त्यांनी बाठे उपकुळं केले
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
सुर्यवंशी या लिस्ट मध्ये नाही माहीती मिळाली तर बरे होईल
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
नमस्कार माझं नाव महेश भाऊसाहेब भोकनळ आहे
खुद्द manglapur तालुका sangamner जिल्हा अहमदनगर
PIN 422605
Mob 9657254060
आमच्याकडे जे नासिक वरून ब्राह्मण येतात ते सांगतात आमचा आडनाव भोसले warun पिढीत भोकनळ झाले. Tari मला योग्य साहाय्य कराल
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
Galgunde name not seen
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.
मी हेमंत सुभाष रावले.९६ कुळी मराठा वरील यादीत आमच्या आडनावाचा उल्लेख नाही आहे कृपया आपण तो उल्लेख समाविष्ट करावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला मालवण तालुक्यातील (कट्टा, पेंडुर वराड) ,देवगड तालुक्यातील (मिठबांब ), वेंगुर्ला तालुक्यातील (कोचरा ) या ठिकाणी आपल्याला रावले आडनावाचे ९६ कुळी मराठा मोठ्या प्रमाणात सापडतील .
आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.