Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

25. कुळ-कुल पुरुष वंश निर्माता राजा ९६ कुळी मराठा 96 KULI MARATHA

९६ कुळी मराठा कुलदैवत गोत्र देवक कुलदेवता

९६ कुळी मराठा कुलदैवत गोत्र देवक कुलदेवता

आपल्या कुळातील सर्वात पहिला ज्ञात पुरुष म्हणजे कुळ पुरुष होय,

तो कुळ पुरुष कुणीही असू शकतो म्हणजे तो कुलातील राजा, साधू, शेतकरी, योद्धा, इत्यादी त्याच्या विशेष कर्तृत्ववाने आपल्या कुलाला त्याची ओळख मिळाली.
कुल पुरुष हा आपल्या कुळाचा कुळनिर्माता मानला जातो.

ज्याने आपल्या कुळाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. त्याला कुळ पुरुष असे मानले जाते, यात कुळ पुरुषातले काही प्रमुख राजे सुद्धा झालेले आहेत.
जसं कि कोणी एक सामान्य सैनिक विशेष पराक्रम करतो तेंव्हा त्या सैनिकाचे प्रमोशन होत सरदार म्हणून पुढच्या काळामध्ये त्यांनी विशेष कार्य करून ते सरदार पदापर्यंत पोहोचलेला सैनिक त्याच्या पुढच्या पिढीमध्ये त्यातलाच कोणीतरी एक स्वतःच्या पराक्रमाने राजा झाला, मग तो राजा झाला तिथून पुढे त्याला प्रमुख पुरुष मानलं जाऊ लागल.

अशा एक ना अनेक कारणांनी कुळ पुरुषांची निर्मिती होते.

तसेच आहे की कुळातील एखादा व्यक्ती अतिशय सज्जन निघाला, जगत कल्याणाचे महान कार्य त्याच्या हातून जर घडलं तर त्याला एक कुळ पुरुष मानण्याची परंपरा 96 कुळी मराठ्यांमध्ये सापडते.

जसं संत तुकाराम महाराज हे 96 कुळी मराठा असून त्यानंतरच्या पिढीतले सगळे लोक तुकाराम महाराजांना आपला कुळ पुरुष मानतात हे एक प्रसिद्ध असे उदाहरण आहे.

कुल पुरुषाची सेवा कधी करावी ?

तर प्रामुख्याने ज्यावेळेस घरी मंगल कार्य असेल,
सण वगैरे असतील,
गावातील काही उत्सव असतील,
जसे वार्षिक यात्रा व उरूस व,
घरी जेव्हा महिला सुवासिनी म्हणजे सात वर्षाच्या आतील लहान मुलींना जेऊ घालतात त्यावेळेस,

त्यांच्या स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण करावा, व त्यांची विनवणी करावी

कुळावर आपली कृपा असू द्यावी.
कुळाचं रक्षण करावे
आम्हाला सदबुद्धी द्यावी
सर्वांचा आचरण चांगले ठेवण्यास आपण मदत करावी
आमच्या काही चुका असतील ते आपण क्षमा कराव्यात
आणि दिव्य मार्गदर्शन करावे
अशी विनवणी करावी.
आम्ही भगवान परमात्म्याकडे विनंती करतो की आपण जिथे असाल तिथे आपल्याला नित्य सुख लाभो, आपले जन्म मरणाचे दुःख संपून जावो अर्थात आपल्याला मोक्ष मिळो आपणास मुक्ती व्हावी अशी मनोमन प्रार्थना करावी.

वंश निर्माता राजा
मराठों का भाषागत या क्षेत्रगत विभाजन नहीं है जैसे ब्राह्मणों तथा राजपूतों में होता है । मराठा जाति के लिये इसी कारण से सभी क्षेत्र तथा सभी भाषाएं उसकी है । इसी विशेषता के कारण से विश्व भर के मराठा एक है । मध्यप्रदेश. उत्तरप्रदेश. राजस्थान. बिहार. दिल्ली. गुजरात. उतरप्रदेश. कर्नाटक. तमिलनाडु. केरल. बंगाल. उड़िसा आदि क्षेत्रों में मराठा लोग रहते है ।

इन सभी जगहों पर मराठा लोग राज करने की दृष्टि से पहुँचे तथा वही के स्थानीय नागरिक बन गये । अपनी मराठा संस्कृति के साथ उसी माटी की संस्कृति व भाषा को अपना लिया । इस कारण से मराठा जाति के लिये सभी भाषाएँ उनकी अपनी है तथा सभी क्षेत्रीय संस्कृति उनकी अपनी है ।

संपूर्ण-माहिती-पहा

Exit mobile version