आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

103.कुणबी कोण आहेत ? मराठा कोण आहेत ? एकच का वेगळे ?
KUNBI AND MARATHA .
संपूर्ण माहिती
कुणबी कोण आहेत ?
मराठा कोण आहेत ?
एकच का वेगळे ?
कुणबी, मराठा एकच का वेगळे ?
मराठा आणि कुणबी,एकच आहे!
मराठा व कुणबी यांच्या महाराष्ट्रात ३ धारणा आहेत.
१. अहमदनगर पासून पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण पट्टा
२. पश्चिम विदर्भ (बुलढाणा,अकोला,वाशिम) व संपूर्ण मराठवाडा (हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, छ.संभाजीनगर, लातूर )
३. पूर्व विदर्भ व मध्य विदर्भ (अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर)
कुणबी (कन्बी, कुर्मी)
- कुणबी
- कुणबी मराठा
- झाडे कुणबी
- तिरळे कुणबी
- धनोजे कुणबी
- खेडोले कुणबी
- घाटोळे कुणबी
- लेणोरे कुणबी
- देसाई (देसाळी)
- बावणे कुणबी
- खैरे कुणबी
- जाधव कुणबी
- मराठा
- मराठा कुणबी
- मराठा पाटील
- वतनदार मराठा
- मानकरी मराठा
- मराठा समाज
- बाटलेले मराठा
- गवळी मराठा
- देशमुख
- मराठा देशमुख
- देशमुख मराठा
- लेवा पाटील
- घाटोळे पाटील
- दखणे पाटील
- पाटील समाज
- सूर्य वंश (अग्नी वंश)
- चंद्र वंश
- शेष वंश (नाग वंश)
- ब्रम्ह वंश
- ऋषी वंश
चार वर्ण
१. ब्राम्हण
२. क्षत्रिय
३. वैश्यब
४. शुद्र







