112.आरती २ छ. शिवाजी महाराजांची, “जय देव, जय देव, जय शिवराया” ही 100% शुद्ध मराठी पहा ऐका लिहा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

छत्रपती शिवाजी महाराज 100% शुद्ध मराठी आरती “जय देव, जय देव, जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया” पहा ऐका लिहा, मराठ्यांचे विरवैभव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्व काही एकाच वेबसाईटवर चरित्र ,गड वा किल्ले, कादंबरी, आरती, पोवाडे, महत्वाची माहिती. 96-कुळी-मराठा https://96kulimaratha.com/ हि-वेबसाईट-पहा

The glory of Marathas Everything about Chhatrapati Shivaji Maharaj in one website Biography, Forts, Novels, Aarti, Powade, Important information. 96-Kuli-Maratha https://96kulimaratha.com/ see-this-website


आरती २ :- जय देव, जय देव, जय शिवराया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

शिव शंकराचा, तू अवतार
हाती घेउनी, भवानी तलवार
नर राक्षसांचा, करुणी संहार
धरणी मातेचा तू , केला उद्धार
जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया……

नाथा, अनाथा. तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत
जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया……


भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी
दुर्जन मर्दन, तूच, सज्जन तारी
शिव तुझे नाम हे, संकट हारी
नीत, विनीत, मी शिवबा शिवारी
जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया……

आरती :- जय देव, जय देव, जय शिवराया

छत्रपती शिवरायांची आरती संग्रह, पहा, लिहा, ऐका

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading