आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199
108.”मोरे” 96 कुळी मराठा गांव मांगवाडी ता. रिसोड जिल्हा वाशिम विदर्भ
96 कुळी मराठ्यांच्या मुख्य सूचीमध्ये मौर्य अर्थात महाराष्ट्रामध्ये मोरे या आडनावाचे अनेक कुळ महाराष्ट्र भर आहेत, त्यातलेच एक गाव
मांगवाडी
तालुका रिसोड
जिल्हा वाशिम
या पश्चिम विदर्भातील गावांमध्ये मोरे हे कुळ उपलब्ध आहे, या गावात मोरे कुळाचे 96 कुळी मराठा लोक राहतात. आता ते स्वतःला पाटील म्हणून घेतात, परंतु पूर्वीच्या म्हणजे दोनच पिढ्या अगोदर पर्यंत म्हणजेच 1970 पर्यंत त्यांची पूर्वज स्वतःला देशमुख म्हणून घेत,
गावातील बैलपोळ्याचा मान, वाड्यावरचे घर, गावातील होळीच्या उत्सवाचा सन्मान, गावातील पाटीलकि की हे सन्मान या परिवाराकडे आजहीआहेत, हे सन्मान या परिवाराकडे आजही वंशपरंपरेने आहेत व ते त्यांचा उपभोग घेत आहेत,
हे मोरे स्वतःला 96 कुळी मराठी म्हणून घेतात, आणि जावळीचे चंद्रराव मोरे, हनुमंतराव मोरे, दौलतराव मोरे,इत्यादींचे वंशज म्हणून घेतात. तसेच ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मोरे कुळातील आहेत असे सांगतात.
याच मांगवाडी गावातील तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील मोरे परिवारातील एक घर म्हणजेच 1925 दरम्यान हरिभाऊ सखाराम मोरे खिर्डी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे राहावयास गेले त्यानंतर ते तिथून कुटे पांगरी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे राहायला गेले. 2024 सालापर्यंत त्यांचे दोन मुले शेषराव हरिभाऊ मोरे व रामेश्वर हरिभाऊ मोरे व त्यांचा परिवार सध्या म्हणजेच 2024 ला कुटे पांगरी तालुका तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे राहायला गेले 2024 सालापर्यंत त्यांचे दोन मुले शेषराव हरिभाऊ मोरे व रामेश्वर हरिभाऊ मोरे व त्यांचा परिवार सध्या म्हणजेच 2024 ला कुटे पांगरी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे राहत आहेत.
त्यांच्या कुळांचा भाट शामरावजी म्हणून असून ते भाट अंत्री देशमुख तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे राहतात, ते 2005 सालापर्यंत त्यांच्या कुळांचा भाट जे 2005 सालापर्यंत गावात (मांगवाडी) ला येऊन माहिती देत होते,
त्यांच्या माहितीनुसारच ही माहिती देण्यात येत आहे,
गावातील मोरे परिवाराची वंशावळ याप्रमाणे आहे, सध्या माहित असलेली नावे.
पांडूजी मारुती मोरे,
हरिभाऊ सखाराम मोरे,
सखाराम जयराम मोरे,
आश्रुजी मोरे,
रामराव शिवराम मोरे,
विश्वासराव रामराव मोरे,
नामदेव ग्यानुजी मोरे,
शामराव ग्यानुजी मोरे,
गंगाराम नामदेव मोरे,
रामेश्वर आश्रुजी मोरे,
लक्ष्मण आश्रुजी मोरे,
रामेश्वर पांडूजी मोरे,
विठ्ठल पांडूजी मोरे,
ह.भ. प. धनंजय विश्वासराव मोरे महाराज.
| सटवाजी मोरे | मारुती मोरे | शिवराम मोरे | जयराम मोरे | ||
| मारुती सटवाजी मोरे | परसाजी मारुती मोरे | रामराव शिवराम मोरे | परसाजी मोरे | परसाजी मोरे | सखाराम जयराम मोरे |
| परसाजी मारुती मोरे | विश्वासराव रामराव मोरे | ग्यानुजी परसाजी मोरे | आश्रुजी परसाजी मोरे | हरिभाऊ सखाराम मोरे ( कुटे पांगरी) | |
| पांडूजी मारुती मोरे भिकाजी पांडूजी मोरे रामेश्वर पांडूजी मोरे विठ्ठल पांडूजी मोरे | धनंजय विश्वासराव मोरे सोपान विश्वासराव मोरे तुकाराम विश्वासराव मोरे | नामदेव ग्यानुजी मोरे शामराव ग्यानुजी मोरे | रामेश्वर आश्रुजी मोरे लक्ष्मण आश्रुजी मोरे | शेषराव हरिभाऊ मोरे ( कुटे पांगरी) रामेश्वर हरिभाऊ मोरे ( कुटे पांगरी) | |
| हनुमान सोपान मोरे दत्तात्रय सोपान मोरे | भगवान नामदेव मोरे भीमराव नामदेव मोरे | राजेंद्र रामेश्वर मोरे नितीन रामेश्वर मोरे संतोष लक्ष्मण मोरे नंदकिशोर लक्ष्मण मोरे | विठ्ठल शेषराव मोरे ( कुटे पांगरी) अक्षय रामेश्वर मोरे ( कुटे पांगरी) | ||
कृपया जर आपण पवित्र मोरे कुळातीलअसाल तर आपण आपल्या मोरे परिवाराची माहिती आम्हाला द्यावी त्याची माहिती स्वतंत्र एका पोस्टवर प्रसिद्ध करण्यात येईल.
आम्हाला लिहा
आमचा
पत्ता ह. भ. प. धनंजय महाराज मोरे
मोबाईल नंबर
+91 9422938199
या नंबर वर फोन करून कृपया कळवावे






