आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199
आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199
Tag देशमुख मराठा
“देशमुख मराठा” हे 96 कुळी मराठा समाजातील एका गटाचे “पदनाम” आहे. हे आपल्याला ईतर 96 कुळी गट समूहापैकी उच्च समजातात. काही भागात हे आपली मुलगी ईतर 96 कुळी मराठा गटाला देत नाहीत परंतु त्यांची मुलगी मात्र करतात.