08. गोत्र म्हणजे काय ? 96 कुली मराठा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

What is Gotra? How do you know your Gotra?
GOTRA MHANAJE KAY ? GOTRA KASE OLAKHAVE ?

• वंश का गोत्र –
गोत्र परिचय (हिंदी)

गोत्र के संबंध में चर्चा करने के पूर्व हम यह जान ले कि गोत्र संबंधी विचार ब्राम्हणों तथा क्षत्रियों की दृष्टि से अलग अलग है  । ब्राम्हणों में गोत्र का संबंध मूल पुरुष से संबंधित होता है .  जब कि क्षत्रियों में गोत्र का संबंध कुल पुरोहित से होता है इन्हें हम राज पुरोहित भी कह सकते हैं  ।

राजा दशरथ के कुल के गोत्र पुरोहित वशिष्ठजी वे उन्होंने ही भगवान श्रीराम तथा उनके भाईयों का नामकरण आदि संस्कार सम्पन्न कराये थे  । जन्म कुण्डली के अनुसार भगवान श्रीराम की जन्मराशि वृषभ आती है किन्तु उनका नाम वशिष्ठजी ने राम रखा जो तुला राशि का नाम है  । इसी रघुवंश में रघु के समय भी वशिष्ठजी का उल्लेख मिलता है  ।

गोत्र का सामान्य अर्थ

गोत्र का सामान्य अर्थ होता है “आपस में संबंधित मनुष्यों का एक दल ” वैसे तो गोत्र के कतिपय अर्थ होते है किंतु वंशागत रुप में इसका उपयुक्त अर्थ लिया गया है  । कौशिक सूत्र (4-2) में एक मंत्र आया है जिसमें गोत्र का निश्चयात्मक अर्थ है ” मनुष्यों का एक दल ” । इस कारण से गोत्र के विषय में सामान्य यही धारणा है कि इससे किसी एक पूर्वज से चली आई हुई पंक्ति ज्ञात होती है.  जिसमें सभी लोग आ जाते है ।

गोत्र की प्राचीनता  
ऐतरेय ब्राहमण ने इस संबंध में स्पष्ट किया है । इसके अनुसार क्षत्रियों में इसका सामान्य अर्थ कुल पुरोहितों से संबंधित है । इन पुरोहितों की कुल परम्परा उसी गोत्र के नाम से पहचानी जाती है हम वशिष्ट का उदाहरण लें तो पता चलता है कि वे रघुवंश कै  । हर काल में है । उसी प्रकार से वेदव्यास को भी हम विभिन्न कलोमे पाते है । धर्मशास्त्रोमे वर्णित गोत्र व प्रवर परंपरा का अलग  अलग उल्लेख है । इसके अनुसार प्रत्येक गोत्र के साथ 1 2 3 या 5 (किन्तु 4 नहीं और न 5 से अधिक ) ऋषि होते हैं जो उस गोत्र के प्रवर याने पुरोहित कहलाते हैं  । कालान्तर में ये प्रवर तथा गोत्र एक हो गये  ।

मराठों में कुल 27 प्रकार के गोत्र है  । इनमें से हम वसिष्ठ विश्वामित्र गौतम अगस्ति जमदग्नि .  दुर्वासा जैसे नामों से भली भाँति परिचित है  । इस सूची में कौशिक तथा विश्वामित्र नाम है  । विश्वामित्र क्षत्रिय राजा थे तथा उनका वंश कौशिक है  । विश्वामित्र ने अपने तप बल से राजर्षि का पद प्राप्त कर वे मंत्रसिद्ध ऋषि के रूप में मान्य जाति विशेष से नहीं जुड़ा हुआ था । क्षत्रियों के संबंध में इसका संबंध मात्र कुल पुरोहित से था  । उनका जन्मगत व वंशगत किसी प्रकार का संबंध इन ऋषियों से नही था  । अत: सभी कुलों के अपने अपने पुरोहित थे जो उन कुलों का कुलाचार व अन्य धार्मिक विधियाँ संपन्न कराते थे ।

आज भी इसका रूप हमें जाती परिवारोके पंडोके रूप में दिखायी देता है रोचक बात यह है है कि इन कुल पुरोहितों में एक नाम दुर्वासा का भी है जो कामगीत के जनक है  । उनके दर्शन का मेल कहीं से भी अन्य परम्परागत ऋषियों से नहीं खाता है । फायड के कामसिद्धांत पर आधारित फायडियन दर्शन के मूल सिद्धांतों को दुर्वासा ऋषि ने अपनी काम गीता में हजारों वर्ष पूर्व प्रतिपादित किया था  । उन्होंने कहा था कि ” काम ” (वासना.  इच्छा.  कामना.  आदि के संदर्भ में ) को समाप्त नहीं कीया जा सकता है । इसे रूपांतरित किया जा सकता है । जब यह रूपांतरित होता है तो यह ऋषियों के तप रूप में.  राजावोंके क्षात्रतेज में.  ज्ञानियों के ब्रम्हज्ञान रूप में प्रगट होता है । स्वामी विवेकानंद ने अपने राज योगमे इस रूपांतरण को ओज कहा है

सूची में जितने गोत्र ऋषियों के नाम है .  वे सभी अपने किसी न किसी ज्ञानविशेष या गुण विशेष के कारण प्रसिद्ध हुए है । समाज रचनाकारों की इस गोत्र योजना के पीछे यही मंशा रही हो कि कुल विशेष के लोग उससे अनुप्राणित हो  । इस बारे में बहुत कुछ लिखा जा सकता है किंतु यहाँ पर वह सब वर्णन करना संभव नहीं है  । गोत्र का अब केवल औपचारिक अर्थ मात्र रह गया है क्यों कि मराठों के यहाँ पर कुल पुरोहित विशेष की परम्परा का लोप हो गया है  । फिर भी ऐतिहासिक व सामाजिक दृष्टि से इसका महत्व तो है ही  । हुए  । उनके लोकोत्तर जीवन के कारन से व्यक्तिगत नाम से गोत्र हो गया । ऐसे गोत्रो को लौकिक गोत्र कहा गया । अगस्ति के बारे में किंवदंती है कि वे घड़े से उत्पत्र हुए थे .  इस कारण से वे अगस्ति कहलाये ।  वातापी राक्षस को उसके भाई ने उसे पकाकर अगस्ति ऋषि को परोसा यथा अगस्ति के भोजन के बाद उसने अपने भाई वातापि को पुकारा कि वह अगस्ति ऋषि का पेट फाडकर निकल आये  । अगस्ति ने कहा उसे तो मैंने पचा डाला  । वह अब बाहर नहीं आ सकता  । विश्वामित्र के बारे में वर्णन आता है कि अकाल के समय वे क्षुधा

सूची       मदत      उपनाम      संपर्क      प्रश्नोत्तरे      दुसरे AAP

गोत्र संख्या

संख्या 27 ब्राह्मणों के विपरित क्षत्रियों में गोत्र का अर्थ तथा दायरा केवल राजपुरोहित या पारिवारिक पंडित के दायरे तक ही सीमित है  । यह प्रथा हम मृतकों के संस्कार करने के लिये उज्जैन वाराणसी गया आदि जगहों पर जाते हैं तो वहांपर इस प्रकारकी व्यवस्था देखनेको मिलती हैं कि खास खास जातियों के खास खास पंडा होते है.    । ब्राह्मणों में गोत्र का अर्थ उस ऋषि से होता है जिनसे उनकी उत्पति हुई है  । ये गोत्र ऋषि प्रकार इस तरह से हैं

गोत्र परिचय (मराठी)

गोत्र म्हणजे काय?.
आपण ज्या कुळात जन्म घेतलेला आहे.त्या कुळाचा मूलपुरुषाने ज्या विशिष्ट शक्तीस्थानी आराधना करून आपला वंशवेळ उत्कृष्टपणे नांदवला आणि स्वतःच्या तपश्चर्येच्या व सत्कर्माच्या बळावर पुढे वंशोवंशी टिकवून ठेवला त्या शक्तीस्थानाला कुल म्हणतात. ज्या देवी ची त्याने पूजा अर्चा केली ती देवी आपली कुलदेवता असते.

    गोत्र म्हणजेच ऋषी, उत्पत्तीस्थान,त्याचा रक्ताचा संबंध कुलादेवातेशी असतो. कलीमध्ये देव वंशारूण झाले. पूजापाठ , मंत्रसामर्थ्याच्या आणि  सत्कर्माच्या बळावर मूर्तींमध्ये दडलेले चैतन्य ,श्रद्धा , विश्वास आत्मबळाच्या सामर्थ्याने प्राप्त करायचे आहे.

     कुळाची मालकी
कुळाची मालकी ही कुलदेवते कडे असते पण आपल्या कुळाची रचना ही मूलपुरुषाने केलेली असते. कुळात काही बिघाड झाल्यास मूलपुरुषचा कोप होतो. मूलपुरुष हा शिवअंश जरी असला तरी उत्पत्ती स्वरूप विष्णू रूप असतो. जर कुलाचार त बिघाड झाला तर तोच दुरुस्त करू शकतो. पण त्या साठी गुरू दत्तात्रय शक्ती किंवा  स्वरूप महात्मा च्या आधारे त्याचा पर्यंत पोहोचावे लागते. हे काही प्रमाणात उपसाकाचे कुल तारतात. कुळाची उपासना हि अत्यंत गुप्त असते. अनाधिकारीच्या हाताला ती लागू नये असा नियम आहे. यामुळेच बहुतांशी लोक कुलदेवतेच्या उपसानेवाचून वंचित आहेत.

कुलदैवत कुणा जवळ राहते ?.

     कुलदैवत फक्त पितृगण,गुरु दत्तात्रेय, अवधूत,महात्मा यांचेच ऐकतात. कुळात कोणी त्रिकरण शुद्धीने युक्त म्हणजे शरीरशुद्धी-मनशुद्धी-बुद्धीशुद्धीने युक्त असेल, स्त्री वा पुरुष, ह्यांच्या  जवळच कुलदैवत नांदते .

      पितृगण कुलदेवतेची आराधना करतात. उपासकाळ परिपूर्ण होण्यासाठी या दोन्ही आराधना कराव्या लागतात .तेवढ्या अतिउच्चकोटीचे आध्यात्मिक बळ त्याने प्राप्त करावयाचे असते. उपासक अडचणीत आहे याचा सरळ अर्थ त्याचे पितृ आणि कुलदैवत अडचणीत आहेत. उपासक दु:खी याचा सरळ अर्थ त्याचे पितृ दु:खी आणि त्याचे कुलदैवत दु:खी आहे.

कुळातील कुळधर्म-कुलाचाराचे लोप होतो तेंव्हा काय होते.?

       ज्या वेळी कुळातील कुळधर्म-कुलाचाराचे लोप होतो त्यावेळेस हळू हळू कुळाचा क्षय होतो परंतु शक्यतोवर कुलदेवता आणि पितृगण आपला वंश संपू देत नाहीत. आपल्या बिघडलेली कुळात एखादा सत्शील पुरुष अथवा सवाष्णी आणून पुन्हा उपासना मार्गाने वंश जसा होता तास करून ठेवतात.

कुळ देवता कधी रागावते.?

१. जेंव्हा घरात पवित्र वातावरण राहत नाही. (जसे एकादशीला, महाशिवरात्रीला, श्रीराम नवमी, गोकुळाष्टमी इत्यादी दिवशी मांसाहार करणे, दारू पिणे, इत्यादी.)

२. जेंव्हा आपण घरातील दैनिक पूजा बंद करतो.
बहुतांशी घरांमध्ये कुलदैवत नाही आणि पितृ अतृप्त अशी अवस्था असते.
३. पुष्कळसा नास्तिक भाग.
४. कर्मे बिघडलेली, पितृपूजन, कुलपूजन. अपमृत्यू, इत्यादी.
४. स्वैराचार, म्हणजे घरातील स्त्रिया, मुली व्याभिचार करतात.

असे असल्यास विधिपूर्वक, अभ्यासपूर्वक, पूर्ण श्रेद्धेने, विश्वासाने आपले कुलदैवत आपल्याला राहत्या घरी आणून स्थापावे. भूगोल, समाज, दैवतेनुसार या उपासना असतात . संपूर्ण वर्षभर कुलदैवत पितृ आराधना असते.

कुलदेवतेचा सोबत प्रत्येक कुळात अन्य उपासना असतात. त्या शोधून संपूर्ण वर्षभरात पूर्ण करणे असते. घराणे दत्तक असल्यास अभ्यासपूर्वक असा तो स्वतंत्र विषय आहे .
स्वतःचे मूळगाव तेथील ग्राम देवता आणि चालू गाव तेथील ग्राम देवता, स्वतःचे मूळ घर तेथील वास्तुपुरुष आणि चालू घर (शहर) तेथील वास्तू पुरुष ,क्षेत्र पाल या उपासना देखील कुलदेवतेच्या सोबत करायच्या असतात .

कुळामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश असल्यास त्या बाबतीत त्यांचा उपद्रव न होणे.या साठी मूलपुरुषची आठवण करावी लागते. त्याला शरण जाऊन कुलदेवी ला राजी करण्यास सांगावे लागते.

कुळा मध्ये बिघाड झाल्यास घरातील वातावरण अशांत होते.वंश वृद्धी खुंटने, लग्न न जमणे , कर्त्या माणसाचे अकाली निधन होणे, अपघात होऊन तरुण व्यक्ती जाणे. आत्महत्या सारखे प्रकार होणे. स्वतःची जमीन घर नसणे किंवा असलेली मालमत्ता जाणे. सहज नोकरी न लागणे.घरातील काही व्यक्ती वेडसर होणे.किंवा त्यांचं वागणं विक्षिप्त असणे. घरात सतत भांडण होणे. नात्यांमध्ये दुरावा येणे.जवळची नाती लांब होऊन एकमेकांच्या जीवावर उठणे. घरातील काही व्यक्ती व्यसनाधीन जाणे. ही काही लक्षण आहेत.
तुम्ही कितीही कष्ट करा. तुमच्यात कितीही सामर्थ्य असले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. हातात आलेल्या गोष्टी निसटून सोन जरी पेरलं तरी त्याची माती होते.
सर्व सामान्य लोकांना तुळजापूर ची भवानी ,अंबाबाई , रेणुका, सप्तशृंगी, कालिका, खंडोबा म्हाळसा, ज्योतिबा आपली कुलदेवता आहे असं माहीत असत. वार्षिक भेट देऊन मानपान करतो असे सांगतात पण एवढं करून कुलाचार नीट होत नाही.
प्रत्येकाच्या मूलपुरुषची वेगवेगळी रीत असते. त्याने तशी चालीरीती बनवलेली असते. त्यामुळे आपला मूलपुरुष कोण आणि तो कोठे आहे याचा शोध घ्यावा. मग कुलदेवी आपोआप तुमच्या दयेवर येते.
या साठी आपल्या मूळ गाव चा शोध घ्यावा. आपले पूर्वज कोठून आले याचा विचार करावा. आपले मूळ गावचा विसर पडू नये या साठी काही पूर्वजनी आपल्या गावा वरून आडनावे ठेवली आहेत.

संपूर्ण-माहिती-पहा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

3 Comments

  1. माझे नाव भगवान सदाशिव मुंढे माझी जात मराठा आहेआहे मी राहणार जुन्नर तालुक्यातील आहे माझे गोत्र कुठले
    कृपया माझ्या गोत्रा मला माहिती मिळाली

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading