Category शेती आणि मराठा

“क्षत्रिय 96 कुळी मराठा” समाज जेंव्हा युद्ध विराम असे त्यावेळी शेती करत असत, आणि जेंव्हा स्वारीवर निघाल्यावर एखादा प्रदेश, जेंव्हा जिंकल्या जात असे, तेंव्हा तो जिंकलेला प्रदेश, ज्याने तो प्रदेश जिंकण्यासाठी विशेष प्रकारचे सहकार्य केलं, त्याला तो प्रदेश वतन म्हणून दिला जायचा किंवा त्याप्रदेशाची जबाबदारी त्याला दिली जायची, तेव्हा तो व्यक्ती मागे राहून बाकीचे समोर निघून जात, आणि मग जिंकलेल्या प्रदेशाची संपूर्ण व्यवस्था करण्यासाठी कुटुंबातील लोकांसह त्या राज्यातील लोकांना सामावून घेतले जात असे आणि पुढे हळूहळू मग युद्धविराम मुळे शेती हेच मराठ्यांचा मुख्य व्यवसाय झाला.