आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

104.चार धाम “बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री” विमान यात्रा हरिद्वार, ऋषिकेशसह
चार धाम विमान यात्रा
चार धाम, ✈ विमान यात्रा संपूर्ण माहिती
धनंजय महाराज मोरे (B.A./D.J./D.I.T.)
यात्रा प्रारंभ :- 1 सप्टेंबर 2024
बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेशसह विमान यात्रा 202४
4 Dham Viman (Plane) Yatra, Badrinath, Kedarnath, Haridwar, Rishikesh
४ धाम विमान यात्रा २०२४
फक्त 51000/
बुकिंग फक्त :- २१,०००/
9422938199 या नंबरवर ऑनलाईन सीट बुकिंग रक्कम जमा करता येईल.
५१,०००/ रुपये फक्त.
वारकरी विमान यात्रा कंपनी.
आमचे “वारकरी यात्रा” app डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.warkari.yatra
1.
वरील भाड्यात मध्ये छ, संभाजीनगर (औरंगाबाद) विमानतळ ते छ, संभाजीनगर (औरंगाबाद) विमानतळ असे विमान भाडे जाणे येणे, (१ वेळ चहा=बिस्कीट, नास्ता, जेवण, बस खर्च, धर्मशाळा ) समाविष्ट आहे.
2.
सीट बुकिंग रक्कम २१,०००/ रुपये जमा केल्याशिवाय सीट आरक्षित केल्या जात नाही.
9422938199 या नंबरवर ऑनलाईन सीट बुकिंग रक्कम जमा करता येईल.
3.
विमान प्रवास :- छ, संभाजीनगर (औरंगाबाद) ते दिल्ली, ते (पुढील प्रवास लग्झरी बसने) व परत दिल्ली ते छ, संभाजीनगर (औरंगाबाद) विमान प्रवास असेल.
4.
बस प्रवास :-दिल्ली ते ऋषिकेश, ते बद्रीनाथ, ते केदारनाथ ते गंगोत्री, ते यमुनोत्री, ते ऋषिकेश ते हरिद्वार ते दिल्ली असा असेल.
5.
लहान मुलांना, जेष्ठ नागरिक, अपंग, स्त्रिया यांना कोणतीही सवलत मिळत नाही, अर्थात त्यांना फुल तिकीट पडेल.
6.
बुकिंग रक्कम कोणत्याही परिस्थितीत परत मिळत नाही, तरी तक्रार करू नाही.
7
वरील तिकीट भाडे पहिल्या 28 सीट बुकिंग करणाऱ्या साठीच असणार आहे, नंतरचे तिकीट निश्चितच जास्त असणार आहे तरी आपण अगोदर बुकिंग करावी.
8.
हिमालयामध्ये 18, 24, 27, 35, आणि 41, सीटच्या गाड्या उपलब्ध असतात त्यामुळे बुकिंग करताना या ग्रुप मध्येच आपल्याला करावी लागते, त्यामुळे जास्ती लोक झाले तर त्यांना नेता येत नाही याचे भान ठेवून आपण लवकर बुकिंग करावी.
9.
बुकिंग दरम्यानच आपल्याला संपूर्ण रक्कम द्यावयाची आहे, कृपया हे लक्षात ठेवावे. 9422938199 या नंबरवर ऑनलाईन सीट बुकिंग रक्कम जमा करता येईल.
10.
बस प्रवासातच एक वेळ भोजन, एक वेळ नास्ता, व सामुहिक राहण्याची व्यवस्था असेल, स्वतंत्र रूम हवी असल्यास स्वतः घ्यावी.
11.
विमान प्रवासात नास्ता, जेवण, व राहण्याची व्यवस्था उपलब्ध असणार नाही. (तरी खाण्याचे पदार्थ सोबत घ्यावे)
12.
विमान आकाशात झेपावल्याच्या नंतर काही लोकांना हलकी डोके दुखी मळमळ, तगमग होऊ शकते?.
13.
विमान आकाशात झेपावल्यावर विमानात मिळणारे पदार्थ अतिशय महाग असतात एक प्लेट खिचडी 250 रुपये, 1 कप चहा, कॉफी 150 रुपये, चालू विमानात पाणी मोफत मिळते, पण बॉटल अर्धा लिटरची 100 रुपये असते.
14.
घरी बनवलेले नाश्ता पाण्याची पदार्थ सोबत विमानामध्ये घेता येतात. (मिरची (चटणी) पावडर सोडून)
15.
विमान प्रवासात कोणतेही लायटर, चाकू, धारदार शस्त्र, काटेरी पिन, शरीरात किंवा बॅग यामध्ये असू नाही.
16.
या विमान प्रवासासाठी पासपोर्टची गरज लागत नाही फक्त आधार कार्ड सोबत लागते ते पण ओरिजनल असावं तारीख बदललेली असू नाही.
१७.
यात्रा 1 सप्टेंबर2024 ला प्रारंभ होईल व 13 सप्टेंबर 2024 ला समाप्त होईल.
१८.
यात्रेच्या दरम्यान साईड सीन चा होणारा खर्च घोडा, डोली, कंडी खेचर, उडन खटोला, हेलिकॉप्टर,ऑटो रिक्षा जहाज, इत्यादीचा खर्च ज्याचा त्याला करावयाचा आहे.
१९.
निवास व्यवस्था स्वतंत्र रूम मध्ये असणार नाही सार्वजनिक हॉलमध्ये असणार आहे.
२०.
विमानामध्ये 15 किलो ची एक बॅग व सात किलो ची एक हॅन्डबॅग एवढेच वजन चालते यापेक्षा अधिक ओझे घेऊ नाही.
२२.
विमान प्रवास व हिमालयातील पुढील प्रवासाच्या दरम्यान जीवितत्वाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही, तशी ती निसर्गाच्या नियमाप्रमाणे घरच्यांनाही स्वीकारता येत नसते. तरी हा प्रवास आपण आपल्या स्वतःच्याच जबाबदारीवर करावयाचा आहे, आम्ही फक्त आपणास मार्गदर्शन करत असणार आहे.
२३.
बद्रीनाथ व गंगोत्री ला थेट बस जाते परंतु केदारनाथ १८ किमी आणि यमुनोत्रीला साधारण 14 किलोमीटर जाणे येणे हे पायीच करावे लागते, ज्यांना पायी शक्य नाही त्यांच्या साठी डोली कंडी पिटू घोडा खेचर व हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध राहतात, तो खर्च ज्याचा त्यालाच करावयाचा आहे हे लक्षात ठेवावे.
२४.
हेलिकॉप्टर सेवा हि ऑनलाईन बुकिंग करावी लागते, त्याही पेक्षा ते निसर्गाच्या हातात आहे, कधी कधी ढगाळ वातावरण, हवा, पाणी, इत्यादी कारणांनी ४ दिवस नंबर लागत नाही.
२५.
आपण पहाडी भागात यात्रा करणार आहोत तेंव्हा पाणी बॉटल, उष्ण हातमोजे, पायमोजे, स्वेटर, व चप्पल ऐवजी वॉटर प्रूफ बूट घ्यावा.
२६.
दाग दागिने, मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये,
२७.
आजारी व्यक्तीने आपले नेहमीचे औषध सोबत घ्यावे, व डॉक्टरचा मोबाईल नंबर सोबत घ्यावा, व आयोजकांना तशी माहिती द्यावी.
28.
मोबाईल साठी पॉवर बँक सोबत घेता येते.
अधिक माहितीसाठी संपर्क
“वारकरी विमान यात्रा”
रिसोड द्वारा आयोजित
यात्रा संयोजक
ह. भ. प. धनंजय महाराज मोरे
B.A./D.J./D.I.T. @ Android Developer
मु. पोस्ट, मंगलवाडी
ता. रिसोड जिल्हा वाशिम
पिनकोड :४४४५०६
-: मोबाईल :-
9422938199 (Whatsaap)
9823334438 (Office)
9604270004 (Home)
Email :- more.dd819@gmail.com
-: अधिक माहिती आमच्या वेबसाईटवर पहा :-
-: आमच्या ईतर वेबसाईट :-
https://warkarirojnishi.in/2023/04/4-dham-viman-plane-yatra-badrinath-kedarnath-gangotri-yamunotri-haridwar-rishikesh/
https://www.warkarirojnishi.in
https://warkarirojnishi.in/
www.https://96kulimaratha.com/

