
23.कुळ राजगादी (मूळ तख़्त गादी) म्हणजे काय ? 96 कुळी मराठा
कुळ राज गादी KUL GADI
कुळदैवत व कुळदेवी आणि कुलदेवता ह्या सर्व एकच असतात का वेगवेगळ्या ?
या साठी आपल्या कुळाचा कुळवृतांत ची फाईल बनवून घेणे.
९६ कुळी मराठा समाजात अनेक घराणे हे थेट राजसत्तेशी संबंधित आहेत हे नक्की. या राज घराण्याची राजसत्ता ज्या नगरात अस्तित्वात होती त्या नगरात त्या त्या राजाची राजगादी निर्माण झाली व पुढे ती त्या राजघराण्यातील व्यक्तींनी पुढे परंपरेने चालविल्याची अनेक उदाहरणे आहेत.
संपूर्ण-माहिती-पहा
संबंधित पोस्ट पाहा.
धनंजय महाराज मोरे
9422938199















