Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

26. कुळ उपाधी अर्थात पदवी म्हणजे काय ?

UPADHI PADVYA MHANJE KAY 2 96 KULI MARATHA

UPADHI PADVYA MHANJE KAY 2 96 KULI MARATHA

What is a clan title or title?

आपल्या कुळाला पारंपारिक उपाध्या कालपरत्वे खालीलप्रमाणे प्राप्त झाल्या आहेत. उपाधी “वर्मा” हि आहे,  परंतु सध्या ह्या पदव्या वापरात नाहीत,  तसेच आपल्या कुळाला “सामंत” हि पदवी सूद्धा मिळाली आहे. त्याचा अर्थ “मांडलिक राजा”.

● वंश की उपाधी या पदवी बौद्ध कालीन समय में

१. ब्राह्मणों के लिये शर्मा 2. ) क्षत्रियों के लिये वर्मा. 3. ) वैश्य के लिये जन 4. ) तथा शूद्रों के लिये दास उपाधि लगाई जाती थी

इस कारण से प्रभाकर वर्मा. भास्कर वर्मा. आदि का प्रचलन कब से बंद हो गया तथा उसका वह भाव भी समाप्त हो गया ।

अत: इससे भ्रम अधिक होगा यह पदवी मध्ययुग में भी उपयोग में नहीं आयी । किंतु वंशावली में मूल गादी के प्रसंग में इस तरह की उपाधियों का वर्णन प्रभाकरवर्मा,  भास्करवर्मा आदिका वर्णन आता है । इसे केवल ऐतिहासिक संदर्भ में ही देखा जाना चाहिये ।

मध्ययुगीन काल से मराठा जाति में राजपूतों के रावल तथा राव राणा रावराजा की तरह नाम के साथ “” राव ” उपाधी का प्रयोग सामान्यतौर पर होता है.

 इसके अतिरिक्त वंश के लोग अपने वंश के आगे “राजे” पदवी सामान्यतौर पर करते है.

तथा यशवंतराव. प्रभाकरराव. कृष्णराव. आदि । शहाजीराजे भोसले. चंद्रराव राजे . इसके छत्रपति शिवाजी महाराज ने ” श्री क्षत्रिय कुळवंतास ” पदवी को धारण किया था । यह पदवी सभी मराठा राजाओं ने अपने नाम के साथ धारण की हे.

इसके अतिरिक्त ‘विश्वासराव” आदि उपाधिया भी राजवंशो के साथ लगाई जाती है । देशमुख पाटिल जैसी प्रशासकीय पद की विरुदावली चली आ रही है ।

क्षत्रियांना, विशेषतः महाराष्ट्रातील मराठ्यांना, त्यांच्या पराक्रम, भूमिकेनुसार आणि सामाजिक स्थानानुसार अनेक उपाध्या आणि पदव्या दिल्या गेल्या. या पदव्या केवळ सन्मानाचे प्रतीक नसून, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकारही दर्शवतात.

मराठ्यांना दिल्या गेलेल्या काही प्रमुख उपाध्या आणि त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:


१. प्रशासकीय आणि लष्करी पदव्या

या पदव्या राज्याच्या प्रशासनात किंवा सैन्यात असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेनुसार दिल्या जात असत.


२. जमीन आणि वतनाशी संबंधित उपाध्या

या उपाध्या वंशपरंपरागत होत्या आणि विशिष्ट भूभागावर अधिकार दर्शवत होत्या.


३. सन्माननीय आणि इतर उपाध्या

या उपाध्या व्यक्तीच्या पराक्रम, निष्ठा किंवा विशेष योगदानामुळे दिल्या जात असत.

या सर्व उपाध्या त्या त्या व्यक्तीचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थान दर्शवत होत्या.

कुळाची २५ प्रकारची माहिती पहा

Exit mobile version