भारुड 2 :- विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला, संपूर्ण भारुड संत एकनाथ

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ….
हे संपूर्ण भारुड पहा

सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
संत एकनाथांचे सर्व भारुड पहा व लिहून घ्या.
Sant knathanche Sarv Bharud Paha V Lihun Ghya.
See and Write Down All The Bharudas of Saint Eknath.
Bharud 2 :– Abab.. Vinchu Chavala Vrushchik chavala Sampoorn Bharud Sant Ekanaath

भारुड 2 :-
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला


विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिने ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा ।
तमोगुण मागे सारा ।
सत्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दने ॥४॥

अर्थ :-

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे.

शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन ‘भारुड’ या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे.

‘विंचू चावला’ या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी ‘अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू’ वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण

आमचे युट्युब चॅनल पहा

सर्व संतांचे “भारुड” एकाच ठिकाणी

 संत सोपानदेव चरित्र सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, VIDEO, एप्रिल नित्य पारायण सूची, ऑक्टोबर नित्य पारायण सूची, ऑगस्ट नित्य पारायण सूची, किर्तन म्हणजे काय?, गणपती सर्व, ग्रामगीता सर्व, जानेवारी नित्य पारायण, जुलै नित्य पारायण, जून नित्य पारायण सूची, डिसेंबर नित्य पारायण सूची, दत्त संपूर्ण, देव जन्माचे अभंग, धनंजय महाराज मोरे, नाना महाराज कापडणीस, निरपेक्ष किर्तन समूह, नोव्हेंबर नित्य पारायण सूची, पौराणिक सर्व, भ.श्रीकृष्ण चरित्र सर्व, भक्त प्रल्हाद संपूर्ण चरित्र, भजनी मालिका, भागवत पुराण महात्म्य १, भागवत महापुराण, भारुड, मारुती-हनुमान, मार्च नित्य पारायण सूची, मुक्ताबाई संपूर्ण चरित्र, मे नित्य पारायण सूची, वारकरी ग्रंथ, वारकरी जलद चाली, वारकरी संत, वारकरी सर्व, श्री भ. दतात्रय प्रभू सर्व, श्री समर्थ रामदास संपूर्ण चरित्र, संत कान्होपाठक, संत गजाजन महाराज, संत गाडगेबाबा सर्व भाग, संत गोरा कुंभार गोरोबाकाका, संत चरित्र सर्व, संत चोखामेळा चरित्र सर्व भाग, संत ज्ञानेश्वर सर्व, संत तुकडोजी महाराज साहित्य, संत तुकाराम म. चरित्र सर्व, संत तुकाराम संपूर्ण सूची, संत तुकाराम सार्थ गाथा, संत मीराबाई चरित्र सर्व, संत समाधी अभंग, संत ज्ञानेश्वर म. चरित्र, सप्टेंबर नित्य पारायण सूची, सर्व संत अभंग गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय, स्तोत्र-अष्टके, १२ महिने पारायण सूची

धार्मिक साहित्य सूची

धार्मिक साहित्य सूची List of religious literature
भारुड, भजनी मालिका, वारकरी सर्व

122.सर्व धार्मिक व वारकरी संत साहित्य एकाच ठिकाणी पाहा

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।। आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ? ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे? गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे? अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
भारुड, भजनी मालिका

भारुड 4 :- नाथांच्या घरची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, संपूर्ण भारुड संत एकनाथ

नाथांच्या घरची उलटी खूण| पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥ आत घागर बाहेर पाणी| पाण्याला पाणी आले मिळोनी ॥2॥
भारुड, भजनी मालिका

भारुड 3 :- सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला, संपूर्ण भारुड संत एकनाथ

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥ सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥ सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
भारुड

भारुड 2 :- विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला, संपूर्ण भारुड संत एकनाथ

विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥ पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ….हे संपूर्ण भारुड पहा
भारुड

भारुड १ :- अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना संपूर्ण भारुड संत एकनाथ

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।। आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ? ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे? गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे? अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading