Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

113.आरती 3 छ. शिवाजी महाराजांची, “जय देव, जय देव, जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया” ही 100% शुद्ध संपूर्ण पहा ऐका लिहा

जयदेव जयदेव जय जय शिवराया ! या या अनन्य शरणा आर्या ताराया

जयदेव जयदेव जय जय शिवराया ! या या अनन्य शरणा आर्या ताराया

“जयदेव जयदेव जय जय शिवराया ! या या अनन्य शरणा आर्या ताराया”. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित 100% शुद्ध संपूर्ण आरती पहा ऐका लिहा, मराठ्यांचे विरवैभव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्व काही एकाच वेबसाईटवर चरित्र ,गड वा किल्ले, कादंबरी, आरती, पोवाडे, महत्वाची माहिती. 96-कुळी-मराठा https://96kulimaratha.com/ हि-वेबसाईट-पहा

The glory of Marathas Everything about Chhatrapati Shivaji Maharaj in one website Biography, Forts, Novels, Aarti, Powade, Important information. 96-Kuli-Maratha https://96kulimaratha.com/ see-this-website

आरती ३ :- जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्या ताराया

प्रौढ प्रताप पुरंदर…..क्षत्रियकुलावतंस……….

सीवासनाधिश्वर…… राजा धीराज…..

श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय

https://96kulimaratha.com/wp-content/uploads/2024/09/SHIVAJI-MAHARAJ-ARATI-3-JAY-DEV-JAY-DEV-JAY-JAY-SHIVRAYA-YA-YA-ANANYA-96-KULI-MARATHA.mp3
आरती ऐका 🔊

जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्या ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिव भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला?…..॥१॥

श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?…….॥२॥

त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या……….॥३॥

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला

देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत् शिव नृप की जय बोला……….॥४॥


छत्रपती शिवरायांची आरती संग्रह, पहा, लिहा, ऐका

आपले आडनांव पहा

02. इ-ई चे आडनांवे पहा

इ-ई चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.इ-ई के 96 कुली मराठा उपनाम देखें।I, EE, 96…

03. उ, ऊ. चे आडनांवे पहा

उ, ऊ. चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.उ, ऊ. के 96 कुली मराठा उपनाम देखें।U,…

04. ए, ऐ, चे आडनांवे पहा.

ए, ऐ, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ए, ऐ, के 96 कुली मराठा उपनाम देखें।E,…

05. क, का, कि, की, चे आडनांवे

क, का, कि, की, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.क, का, कि, की, के 96…

06. ख, खा, खि, खी, चे आडनांवे पहा

ख, खा, खि, खी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ख, खा, खि, खी, के 96…

07. ग, गा, गि, गी, चे आडनांवे पहा.

ग, गा, गि, गी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ग, गा, गि, गी, के 96…

08. घ, घ, घि, घी, चे आडनांवे पहा.

घ, घ, घि, घी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.घ, घ, घि, घी, के 96…

09. च, चा, चि, ची, चे आडनांवे पहा.

च, चा, चि, ची, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.च, चा, चि, ची, के 96…

10. छ, छा, छि, छी, चे आडनांवे पहा.

छ, छा, छि, छी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.छ, छा, छि, छी, के 96…

101.कुळी मराठा प्रकल्प, 96 KULI MARATHA PRAKALP

हर… हर… महादेव….96 कुळी मराठा प्रकल्प. हा संपूर्ण 96 कुली मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांचा…

11. ज, जा, जि, जी, आडनांवे पहा.

ज, जा, जि, जी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ज, जा, जि, जी, के 96…

12. झ, झा, झि, झी, आडनांवे पहा.

झ, झा, झि, झी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.झ, झा, झि, झी, के 96…

13. ट, टा, टि, टी, चे आडनांवे पहा.

ट, टा, टि, टी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ट, टा, टि, टी, के 96…

14. ठ, ठा, ठि, ठी, चे आडनांवे पहा.

ठ, ठा, ठि, ठी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ठ, ठा, ठि, ठी, के 96…

15. ड, डा, डि, डी, चे आडनांवे पहा.

ड, डा, डि, डी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ड, डा, डि, डी, के 96…

16. ढ, ढा, ढि, ढी, चे आडनांवे पहा.

ढ, ढा, ढि, ढी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ढ, ढा, ढि, ढी, के 96…

17. त, ता, ति, ती, चे आडनांवे पहा.

त, ता, ति, ती, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.त, ता, ति, ती, के 96…

18. थ, था, थि, थी, चे आडनांवे पहा.

थ, था, थि, थी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.थ, था, थि, थी, के 96…

19. द, दा, दि, दी, चे आडनांवे पहा.

द, दा, दि, दी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.द, दा, दि, दी, के 96…

20. ध, धा, धि, धी, चे आडनांवे पहा.

ध, धा, धि, धी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ध, धा, धि, धी, के 96…

21. न, ना, नि, नी, चे आडनांवे पहा

न, ना, नि, नी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.न, ना, नि, नी, के 96…

22. प, पा, पि, पी, चे आडनांवे पहा.

प, पा, पि, पी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा. उपनाम देखें। PA, PAA, PI, PEE, 96 kuli Maratha Upanam dekhen.

23. फ, फा, फि, फी, चे आडनांवे पहा

फ, फा, फि, फी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.फ, फा, फि, फी, के 96…

24. भ,भा, भि, भी, चे आडनांवे पहा.

भ,भा, भि, भी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.भ,भा, भि, भी, के 96 कुली मराठा…

25. ब, बा, बि, बी, चे आडनांवे पहा.

ब, बा, बि, बी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ब, बा, बि, बी, के 96…

26. म, मा, मि, मी, चे आडनांवे पहा.

म, मा, मि, मी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.म, मा, मि, मी, के 96…

27. य, या, यि, यी, चे आडनांवे पहा.

य, या, यि, यी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.य, या, यि, यी, के 96…

28. र, रा, रि, री, चे आडनांवे पहा.

र, रा, रि, री, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.र, रा, रि, री, के 96…

29. ल, ला, लि, ली, चे आडनांवे पहा.

ल, ला, लि, ली, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ल, ला, लि, ली, के 96…

30. व, वा, वि, वी, चे आडनांवे पहा

व, वा, वि, वी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.व, वा, वि, वी, के 96…

31. श, शा, शि, शी, चे आडनांवे पहा.

श, शा, शि, शी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.श, शा, शि, शी, के 96…

32. ष, षा षि, षी, चे आडनांवे पहा.

ष, षा षि, षी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ष, षा षि, षी, के 96…

33. स, सा, सि, सि, चे आडनांवे पहा.

स, सा, सि, सि,चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.स, सा, सि, सि, 96 कुली मराठा…

34. ह, हा, हि, ही, चे आडनांवे पहा.

ह, हा, हि, ही, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.ह, हा, हि, ही, 96 कुली…

36. क्ष , क्षा, क्षि, क्षी, चे आडनांवे पहा.

क्ष , क्षा, क्षि, क्षी, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.क्ष , क्षा, क्षि, क्षी,…

38. त्र, त्रा त्रि चे आडनांवे पहा.

त्र, त्रा त्रि चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.त्र, त्रा त्रि 96 कुली मराठा उपनाम…

39. श्र, श्रा श्री चे आडनांवे पहा.

श्र, श्रा, श्री, चे 96 कुळी मराठा आडनावे पहा.श्र, श्रा, श्री, 96 कुली मराठा उपनाम…

48. कुळदैवत, कुळदेवी, कुळदेवता इत्यादी टाक घरपोच मिळवा

पंचधातू मूर्तिकार जेजुरी, पुणे आमच्याकडे सर्व प्रकारचे कुळदैवत, कुळदेवी, कुळदेवता इत्यादी टाक घरपोच मिळवा टाक घरपोच पाठविल्या जातात.
Exit mobile version