हिंदू धर्मग्रंथ व विज्ञान हे दोघे हि सांगतात कि शरीराला चार गोष्टी अति महत्वाच्या म्हणजे निसर्गातला प्रत्येक प्राणी आहार (भोजन), निद्रा (झोप), भय (भीती), मैथुन (संभोग), करतोच म्हणजे तो त्याच्या जिवनातील अविभाज्य घटक आहे.
म्हणून झोप (विश्राम) करण्यासाठी योग्य वेळ असू शकते ! हो असे ऐकण्यात आहे की
लवकर नीजे
लवकर ऊठे
तया आरोग्य
संपदा भेटे
हे अतिशय सत्य आहे.
रात्री ऊशिरा झोपून जर सकाळी ऊशिरा ऊठले तर चालत नाही का ? याची नक्की काय आहे ते पाहूया….
झोपण्याची नैसर्गिक वेळ कधी असते?
सोने का प्राकृतिक समय कब है?
When is the natural time to sleep?
खरे तर आपल्या शरीरात शरीराचे स्वतः चे वैयक्तिक एक जैवीक घटिकायंत्र (घड्याळ)अखंडपणे कार्य करत असते. आणि ते अति अचूक कार्य करत असते. ते आपल्या शरीरातील वेगवेगळ्या क्रिया-प्रक्रियाबरोबरच आपल्या झोपण्याच्या वेळही सूक्ष्म अभ्यास करून त्याचे नियंत्रण करत असते.
दरमध्यरात्री 11 ते पहाटे 3 या काळात आपल्या शरीरातील रक्त संचारण्याची जी अभिसरण प्रक्रिया खासकरून आपल्या यकृतात-Liver, ने अडवलेली असते. आपल्या यकृताचा आकार हा अधिकचे जास्त रक्त साठल्यामुळे आहे त्या पेक्षा मोठा होतो. ह्या महत्वाच्या वेळेस खर तर आपल्या शरीरामधून विषारी पदार्थ उत्सर्जन (बाहेर) टाकण्याची (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. आपल्या यकृत आपल्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषारी द्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य हे रात्री 11 ते पहाटे 3 च्या वेळेत करत असते.
हे एव्हढे महत्वाचे असूनही जर तुम्ही ह्या वेळेला झोप घेत नसाल तर आपले *यकृत ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याचे काम योग्यरित्या करू शकणार नाही.
. समजा आपण रात्री 11 वाजताच झोपी गेलो तर आपल्या यकृताला शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी पुर्ण *4* तासांचा वेळ मिळतो.
जर मध्यरात्री 12 वाजता झोपलो तर 3 तास
. जर मध्यरात्री 1 वाजता झोपलो तर 2 तास
. आणि जर मध्यरात्री 2 वाजता झोपलो तर फक्त 1 आपल्या शरीराला विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी…..
आणि हे असे असूनही जर आपण पहाटे 3 नंतर झोपलोत तर मात्र मग ?
अतिदुर्दैवाने आपल्या शरीराकडे खरे तर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठीचा वेळच नाही. मग शरीर काय करेल, ते कार्य सोडून देईल, वेळेनुसार जे कार्य प्राप्त आहे ते कारे. आणि त्यामुळे मग शरीरात्ते विषद्रव्येतशीच पडून राहतील. सुरवातीला काही वाटणार नाही , परंतु काही काला नंतर मात्र त्याचा परीन्नाम दिसून येतो. म्हणून जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातीत.. आणि पुढच काय …… मरण……. ?
नक्की काय होते जेव्हा आपण ऊशिरा झोपतो आणि ऊशिरा ऊठतो ?
ऊशिरा झोपण्याचा कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ?
हे अनेकांना माहीतच नाही कि रात्री खूप उशिरा झोपणे व खूप रात्री उशिरा उठणे खरेतर आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. आपल्या असे उशिरा झोपण्याच्या सवयीने विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेत बिघाड तर केलाच शिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवून बसलो, परिणाम तोच …..वाटचाल मरणाची…….
उष:काळी 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत आपल्या शरीरामध्ये रक्त अभिसरणाची (संचारण) क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होत असते.. ह्या वेळेस आपण काय कराव आणि काय नाही हे पहाव आणि मग जे योग्य आहे तेच करावं ? तसे पाहू जाता,
आपण शरीराची हालचाल करणे
मोकळ्या हवेत श्वास घेणे
प्राणायाम करणे शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी मंदिरात, बगीच्यात, शेतात, शक्य असेल तेथे फिरायला जायलाच पाहिजे.
ह्या सकाळची हवा खुपच प्रदूषण मुक्त (शुद्ध) असते आणि शरीराला ती अतिआवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.
सकाळी 5 ते 7 ह्या वेळेत रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता आपण काय करावे ? तुम्ही सकाळी शौचकर्म-संडास ऊरकून घ्यायला हवे. म्हणजे आपल्या मोठ्या आतड्यातून सर्व विष्ठा (मैला) बाहेर काढावा. आपल्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयारी करावी.
सकाळी 7 ते 9 च्या वेळेला रक्ताभिसरण आपल्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता आपण काय करावे ? सकाळचा न्याहारी (नाश्ता) ऊरकून घ्यावा. हा नाश्ता आपल्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि आपल्याला जी सर्व गरजेची पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. एक परीपुर्ण नाश्ता न केल्यास आपल्याला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीला सामोरे जावे लागू शकते.
एक चांगला दिवस योग्य प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग….
वरील प्रमाणे
भरपूर झोप :- विषद्रव्ये निष्कासीत करण्यासाठी
शौच विधी :- मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकण्यासाठी.
प्राणायाम व्यायाम :- श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी.
समतोल न्याहारी (नाश्ता) :- शरीर पोषणयुक्त होण्यासाठी
आणि त्यानंतर नवीन ताजेतवाने होऊन दिवसाच्या कार्याची सुरवात.
आणि हे नवलाचे काहीच नाही की *ग्रामिण भागात किंवा शेतातात राहणारे लोक हे सदृढ असतात. *ते लवकर झोपून लवकर ऊठतात.* ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ सहजपणे पाळतात.
शहरीकरणामुळे, आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड बसले. भरपूर वीज, चांगला विद्युत प्रकाश , टीव्ही मालिका, सिनेमा, गप्पा, चॅटींग आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळतच नाही.
प्रतिज्ञा करा ……
मी रात्री लवकर झोपेन …. (९-१० वाजता)
मी सकाळी लवकर उठेन….(४-५ वाजता)
मी जैविक घड्याळाची पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन.
मला आशा आहे कि जर मी लवकर ऊठलो तर माझे कल्याण होणार.
सकाळी 9 च्या वेळेआधी नाश्ता करीन.
शक्य असेल तर रात्रपाळीची नोकरी करुच्नाका ? जास्त पगार दिला तरी, कारण तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे दवाखान्यातच खर्च करावे लागतील.
धन्यवाद
हि लिंक सर्वांना पाठवा (अजून भरपूर माहिती ९६ कुळी मराठा वेबसाईटवर पाहा https://96kulimaratha.com)

