वंशावळ म्हणजे काय ?
वंशावळ नोंदणी कशी करावी ?
वंशावळीची नोंद कुठे करावी लागते
आपली वंशावळ तयार करा.
वंशावळ कशी तयार करावी?
माझी वंशावळ कुठे मिळेल?
मला वंशावळ माहित नाही.
वंशावळची नोंद करण्याचा खर्च किती येतो
महिलांचे नावे वंशावळी मध्ये घेता येतात का
आमचा भाट आम्हाला वंशावळ देत नाही.
आमचा भाट आता आमच्या घरी येत नाही.
आमचा भाट कुठे मिळेल ?
भाटाचा संपर्क कुठे मिळेल ?
तुमची वंशावळ तयार करण्यासाठी घरातील जी जुनी माणस आहेत त्यांना त्यांच्या वाडवडिलांची नाव माहित आहेत, त्या सर्वांचे नावे अनुक्रमाने लिहावी शक्यतो जन्म वर्ष किंवा मृत्यु वर्ष प्रत्येक नावाच्या पुढे लिहा.
उदा. बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जन्म :- २३, जानेवारी इ.स. १९२६; पुणे – मृत्यू :-१७, नोव्हेंबर इ.स. २०१२; मुंबई)
वंशावळ कुठे मिळेल बद्दल सविस्तर ध्वनिफीत (ऑडिओ) ऐका 👇

