Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

48. कुळदैवत, कुळदेवी, कुळदेवता इत्यादी टाक घरपोच मिळवा

पंचनीती ज्वेलर्स
पंचधातू मूर्तिकार जेजुरी, पुणे

आमच्याकडे सर्व प्रकारचे टाक घरपोच पाठविल्या जातात.
आमच्या दुकानाचा पत्ता :-
थेट दुकानात येण्यासाठी गुगल मँपमध्ये हि लिंक उघडा आणि ड्राईव्ह म्हणा.

जेजुरी दुकानाचा पत्ता :-
संपर्क :- मो. 9579477013 (वेळ सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत)

देवतांच्या टाकाबद्दल अधिक माहिती
आपले पूर्वापार चालत आलेले देव आहेत. याशिवाय बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्ती व टाक आढळतात. ते खालीलप्रमाणे,

कुलदैवत टाक पूजा स्थापना व कुळाचार कसा करावा ? संपूर्ण माहिती, ९६ कुळी मराठा

१) बनेश्वरी-वनशंकरी – समोरून सिंहावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी.
२) काळूबाई- फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला.
३) अन्नपूर्णा- हातात पळी घेतलेली.
४) महिषासुरमर्दिनी- अष्टभुजा स्वरूपातील.
५) रेणुका- फक्त मुखवटा व दोन अर्धचंद्राचा मुकुट.
६) एकविरा-फक्त मुखवटा, एक बाण, व मोठे गोटे डोंगराचे प्रतिक.
७) अंबेजोगाई- फक्त मुखवटा, अडवा चेहरा व हनुवट वर गेलेली.
८) अष्टभुजा सिन्हावरची.
९) यल्लम्मा- दहा हात व डोक्यामागे चक्र.
१०) जोखाई- जानाई सारखीच फक्त कणीस व मुल बरोबर नसते.
११) लक्ष्मी – मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना.
१२) ज्योतिबा- घोड्यावर स्वार, समोरून व हातात तलवार.
१३) नवनाथ- ९ देव.
१४) मुंजोबा- उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी.
१५) भैरोबा – घोड्यावर एकटा व हातात तलवार.
१६) अष्टभुजा – वाघावारची वाघजाई.
१७) वीर– धनुष्य-बाणधारी.
१८) गणपती
१९) शिव पार्वती
२०) वणी सप्तशृंगी – १८ हात असलेली.
२१) औंधची देवी
२२) घोड्यावरची देवी
२३) कोल्हापूरची महालक्ष्मी
२४) माता-पिता
२५) साती आसरा– सात देवी व मगर किवा पशु.
२६)चंद्रसेन उर्फ चदोबा – घोड्यावर व हातांत तलवार उजव्या बाजूस जानाई व डाव्याबाजूस जोगेश्वरी.

Exit mobile version