आपले “96 कुळी मराठा कॉम ” या वेबसाइटवर स्वागत आहे.
ह्या वेबसाईटचे दोन भाग आहेत,
1. 96 कुळी मराठा
2. सर्व धार्मिक साहित्य.
या साईटवर 96 कुळी मराठ्यांचे एकूण 6327 आडनांवे आहेत, या आडनांवात दोन गट आहेत.
पहिला गट :- ज्यांच 96 कुळी यादीत नांव आणि त्यांचा कुळ वृत्तांत ही उपलब्ध आहे.
दुसरा गट :- ज्यांच 96 कुळी यादीत नांव नाही आणि त्यांचा कुळ वृत्तांत ही उपलब्ध नाही.
“96 कुळी मराठा” च्या कोणत्याही माहितीसाठी येथे क्लिक 👇करा
